शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

हावडा मेलमधून लांबविलेले ४३ हजार रेल्वे पोलिसांनी केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 11:07 PM

गाडी क्रमांक १२८०९ डाऊन मुंबई -हावडा मेलमधून चोरट्यांनी लांबविलेले ४३ हजार रुपये रेल्वे पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेत प्रवाशाच्या ताब्यात दिले.

ठळक मुद्देगेल्या महिन्यात झाली होती चोरीतपास पथकाने संशयितास घेतले ताब्यात

भुसावळ, जि.जळगाव : गाडी क्रमांक १२८०९ डाऊन मुंबई -हावडा मेलमधून चोरट्यांनी लांबविलेले ४३ हजार रुपये रेल्वे पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेत प्रवाशांच्या ताब्यात दिले.गेल्या महिन्यात २६ डिसेंबर रोजी बदरजहा मोहम्मद रफीक (वय ५५, रा.नागपूर) हे मुंबई हावडा मेलच्या कोच क्रमांक एस-४, सीट नंबर३३, ३६ वरून प्रवास करत होते. तेव्हा अज्ञात व्यक्तीने लेडीज पर्समधील ठेवण्यात आलेले सोन्याचे दागिने व साहित्य असा ४२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल लांबविले होते. याप्रकरणी रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता .रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे यांना मिळालेली गुप्त माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित आरोपी सोपान भिवटे रा.खिरोडा, ता.संग्रामपूर, जि.बुलढाणा यास पथकातील एएसआय पौर्णिमा राखुंडे ,सुनील पाटील, मधुकर नाव्हकर यांनी ताब्यात घेतले. महिला प्रवासी बदरजहा यांचा मुद्देमाल कोर्टाच्या आदेशानंतर परत करण्यात आला.दरम्यान, रेल्वे पोलिसांतर्फे सातत्याने कौतुकास्पद कामगिरी करून रेल्वेगाड्यातील चोऱ्यांमधील मुद्देमाल जलद गतीने तपास करून संबंधित प्रवाशांना ताब्यात दिला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhusawalभुसावळ