शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात ३ तलवारींसह ३ सुरे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 12:17 IST

चौघांविरूध्द गुन्हा दाखल

ठळक मुद्देराजीव गांधी नगरात कारवाई दोन विनामुठाच्या तलवारी

जळगाव : रामानंदनगर पोलिसांनी शहरातील राजीव गांधीनगरात धडक कारवाई करत मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे़ या कारवाईत तीन तलवार आणि तीन सुरे ताब्यात घेतले असून चार जणांविरूध्द रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रामानंदनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बी.जी.रोहोम यांना शुक्रवारी राजीवगांधी नगरात मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहिती तत्काळ दखल घेत रोहम यांनी पोलीस नाईक गोपाळ चौधरी, प्रदीप चौधरी, शरद पाटील, विलास शिंदे यांच्या पथकासह राजीवगांधी नगरात रवाना झाले. त्यानंतर पथकाने राजीवगांधी नगरात जिवनसिंग हरनामसिंग जुन्नी, सागर जिवनसिंग जुन्नी, रणजितसिंग जुन्नी, अर्जुनसिंग प्रकाशसिंग जुन्नी यांची विचारपूस करून त्यांच्या घराची झडती घेतली. त्यात जिवनसिंग जुन्नी याच्या घरात अंथरूणाखाली एक तलवार व तीन लोखंडी सुरे आढळून आले. अर्जुनसिंग प्रकाशसिंग जुन्नी याच्या घरात कपड्यांमध्ये दोन विनामुठाच्या तलवारी आढळून आल्या. त्यानंतर सर्व तलवारी व सुरू पोलिसांनी जप्त केले़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव