शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात होमगार्डची २३० पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 13:40 IST

जळगाव : जिल्हा होमगार्डच्या अधिपत्याखालील पथक, उपपथकांमधील पुरुष व महिला यांची एकूण २३० होमगार्डची पदे रिक्त आहेत. यामध्ये सर्वाधिक ...

जळगाव : जिल्हा होमगार्डच्या अधिपत्याखालील पथक, उपपथकांमधील पुरुष व महिला यांची एकूण २३० होमगार्डची पदे रिक्त आहेत. यामध्ये सर्वाधिक ४३ पदे जळगाव पथकात रिक्त आहेत. दरम्यान, नवीन होमगार्ड सदस्य नोंदणीकरिता २३ रोजी नोंदणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.जिल्ह्यातील १६ पथकांमध्ये पुरुष व महिला होमगार्डचे पदे रिक्त आहेत. यात जळगाव पथकात पुरुषांची ३१ व महिलांची १२ अशी ४३ पदे रिक्त आहेत. या सोबतच चोपडा पथकात पुरुषांची १४ व महिलांची ११, वरणगाव पथकात पुरुषांची १२ व महिलांची १०, भुसावळ पथकात पुरुषांची ९ व महिलांची ९, चाळीसगाव पथकात पुरुषांची ६ व महिलांची १४, पाचोरा पथकात पुरुषांची १४ व महिलांची २, सावदा पथकात पुरुषांची १३ व महिलांची २, मुक्ताईनगर पथकात पुरुषांची १२, भडगाव पथकात पुरुषांची ८ व महिलांची ४, अमळनेर पथकात पुरुषांची ७ व महिलांची ७, धरणगाव पथकात पुरुषांची ४ व महिलांची ६, फैजपूर पथकात पुरुषांची २ व महिलांची ४, रावेर पथकात पुरुषांची ३ व महिलांची ५, एरंडोल पथकात महिलांची ३, पारोळा पथकात महिलांची २ व जामनेरच्या पथकात महिलांची २ अशी जिल्ह्यात पुरुषांची एकूण १३७ व महिलांची ९३ पदे रिक्त आहेत.यातील अनुशेष भरून काढण्यासाठी नवीन होमगार्ड सदस्य नोंदणी करण्यात येणार असून त्याकरिता २३ रोजी नोंदणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.इच्छुकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन होमगार्ड जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक लोहीत मतानी यांनी केले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसJalgaonजळगाव