शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात सर्पदंशाने चार महिन्यात २३ जणांचा मृत्यू

By ajay.patil | Updated: September 26, 2023 14:09 IST

जिल्ह्यात असलेल्या सापांच्या एकूण २८ जातींपैकी केवळ ४ विषारी साप आहेत.

जळगाव - जिल्ह्यात पावसाळ्याचा काळात मोठ्या प्रमाणात सर्पदंशाच्या घटना घडत असतात. जळगाव जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या चार महिन्यात २३ जणांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर १३ जण सर्पदंशामुळे जखमी झाले आहेत. जिल्ह्यात असलेल्या सापांच्या एकूण २८ जातींपैकी केवळ ४ विषारी साप आहेत.

मात्र, सापांबद्दल असलेले गैरसमज, सर्पदंशानंतर तत्काळ उपचार न मिळणे अशा कारणांमुळे मृत्यू अधिक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, जिल्हा रुग्णालय, जिल्हा सरकारी उपरुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांमध्ये आता बऱ्यापैकी उपचार चांगले मिळत असल्याने सर्पदंशाच्या अनेक घटनांमध्ये रुग्णाचे जीव देखील वाचले आहेत. आतापर्यंत बऱ्याच सर्पदंशाच्या प्रकरणांत या प्रथमोपचारामुळेच किती तरी लोकांचे प्राण वाचलेले आहेत. त्यामुळे सावध राहणे गरजेचे आहे. सर्पदंशावर वैद्यकीय पथकांच्या मदतीने उपचार करावेत असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.        

या तालुक्यांमध्ये झाले मृत्यूजिल्ह्यात गेल्या चार महिन्यात २३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात रावेर, मेहुणबारे, जामनेर,मारवड, सावद्यात प्रत्येकी एक, चाळीसगाव, भडगाव, पिंपळगाव हरेश्वर, चोपडा या ठिकाणी प्रत्येकी दोन तर पाचोरा तालुक्यात ८, अमळनेर ३ अशा एकूण २३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्या सर्वाधिक मृत्यू हे केवळ रुग्णांनी सर्पदंशानंतर प्रथमोपचार न केल्यामुळेच झाले आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगावsnakeसाप