शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

दोन पोलीस अधिकाऱ्यासह आढळले २३ कोरोना बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 12:42 IST

शहराची रुग्णसंख्या ७२८ वर

जळगाव : शहरातील एका पोलिस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक व सहाय्यक फौजदाराला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे़ यासह शहरात सोमवारी २३ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत़ शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असून रुग्णसंख्या ७२८ वर पोहोचली आहे़दोघेही पोलीस हे बाधितांच्या संपर्कातील असल्याची प्राथमिक माहिती आहे़ कोरोना योद्धा दिवसेंदिवस कोरोनाच्या कचाट्यात सापडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आह़े जिल्ह्याच्या एकूण रुग्णसंख्येपैकी २१ टक्के रुग्ण हे जळगाव शहरातील असल्याची माहिती आयुक्त सतिश कुलकर्णी यांनी सोमवारी बैठकीत दिली़ क्वारंटाईन सेंटरमध्ये ६१० बेडची व्यवस्था आहे़ यासह कोविड केअर सेंटरमध्ये तीन इमारतीत ३०० बेडची व्यवस्था असून त्या ठिकाणी १६३ रुग्ण असून त्यातील १२६ रुग्ण हे शहरातील व उर्वरित ग्रामीण भागातील असल्याची माहिती त्यांनी बैठकीत दिली़जिल्ह्यात ९ जणांच्या मृत्यूची नोंदचाळीसगाव तालुक्यातील ७५ वर्षीय वृद्ध, रावेर तालुक्यातील ६० वर्षीय महिला, ६५ वर्षीय वृद्ध, चोपडा तालुक्यातील ७५ वर्षीय दोन वृद्ध महिला, पारोळा तालुक्यातील ६५ वर्षीय वृद्ध, जळगाव व भुसावळ तालुक्यातील अनुक्रमे ८० वर्षीय व ७५ वर्षीय वृद्ध यांच्या मृत्यूची सोमवारी नोंद करण्यात आली आहे़ यात एक मृत्यू हा बाहेरील जिल्ह्यात झाला आहे़या भागात आढळले रुग्णवाल्मीक नगर, तानाजी मालुसरे नगर, आसोदा रोड, कांचननगर, चौघुले प्लॉट प्रत्येकी २, दत्तनगर मेहरूण, मकरंद कॉलनी महाबळ, श्रीकृष्ण हाईट्स प्रेम नगर, विवेकानंद नगर, द्वारका नगर या भागात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे़७५० अहवाल प्राप्तगेल्या दोन दिवसांपासून ६००च्या वर अहवाल प्राप्त होत आहे़ सोमवारी एकाच दिवसात ७५० अहवाल प्राप्त झाले़ यातील ५८९ अहवाल हे निगेटीव्ह आहेत़ प्रलंबित अहवाल ३७२ आहेत़ममुराबादला आढळला चौथा रुग्णममुराबाद उमानगर भागातील तरुणाचा अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे गावातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या आता चार झाली आहे, अशी माहिती धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा बारी यांनी दिली. बसस्थानक परिसरातील उमानगर भागात राहणाºया तरुणामध्ये दोन दिवसांपूर्वीच कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळून आली होती. त्यामुळे आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाº्यांनी त्यास जळगावच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले होते. तेथे स्वॅब घेतल्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या बाधिताच्या संपर्कातील अतिजोखिम स्तरावरील अन्य चार जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले.

टॅग्स :Jalgaonजळगाव