शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

शहरात आढळले कोरोनाचे २२२ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 12:54 IST

जळगाव : शहरात शुक्रवारी कोरोनाचा विस्फोट झाल्याचे चित्र समोर आले़ एकाच दिवसात तब्बल २२२ बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली ...

जळगाव : शहरात शुक्रवारी कोरोनाचा विस्फोट झाल्याचे चित्र समोर आले़ एकाच दिवसात तब्बल २२२ बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहेत. यासह चार बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ ग्रामीणमध्येही अ‍ॅन्टीजनच्या माध्यमातून ६६ व एकत्रित ७४ रुग्ण आढळून आले आहे़ तालुक्याची रुग्णसंख्या ६०७० झाली आहे़शहरातील मृतांची संख्या वाढून १४१ वर पोहोचली आहे़ तर शुक्रवारी १०४ कोरोना बाधित रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले़ बरे झालेल्यांची संख्या ३६७२ झाली असून ११०९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत़ जिल्हाभरात शुक्रवारी १३ बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ यात जळगाव शहरातील ६६ व ५५ वर्षीय प्रौढ, तसेच ५५ व ६४ वर्षीय महिलेचा समावेश आहे़ यासह अमळनेर, पाचोरा तालुक्यात प्रत्येकी २, चोपडा, धरणगाव, चाळीसगाव, जामनेर, भडगाव या ठिकाणी प्रत्येकी १ बाधिताचा मृत्यू झाला आहे़या भागात आढळले रुग्णपिंप्राळा ३, विठ्ठलपेठ २, निवृत्तीनगर २, गुलमोहर कॉलनी ३, मुंदडा नगर ३, ढाकेवाडी, कांचन नगर, ओमशांती नगर, दादावाडी, रिंगरोड, मेहरूण तलाव, शिरामनगर, मयुर कॉलनी, नवीपेठ, पोलीस लाईन, पीडब्ल्यूडी क्वार्टर, महाबळ, दांडेकरनगर, खोटेनगर, गुजराल पेट्रोलपंप, प्रतापनगर, वाघनगर, हनुमाननगर, चौघुले प्लॉट, नवीपेठ, हरिविठ्ठलनगर, विठ्ठलपेठ, माऊलीनगऱ

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव