शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात १८८६ शेततळे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 12:50 IST

जलयुक्त शिवार

ठळक मुद्देकामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावाजिओ टॅगिंग वेळेत करा

जळगाव : जलयुक्त शिवार अंतर्गत जिल्ह्यास देण्यात आलेल्या २ हजार शेततळ््यांच्या उद्दिष्टांपैकी जिल्ह्यात आतापर्यंत १८८६ शेततळे पूर्ण झाली असल्याची माहिती सोमवारी झालेल्या जलयुक्त शिवारच्या कामांचा आढावा बैठकीत देण्यात आली.जिल्ह्यात सुरु असलेल्या जलयुक्त शिवारच्या कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीस जळगाव वन विभागाचे उपवनसंरक्षक दिगंबर पगार, यावल वन विभागाचे उपवनसंरक्षक संजय दहिवले, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, जिल्हा अधक्षीक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, लघुसिंचनचे (जलसंधारण) कार्यकारी अभियंता राजेंद्र नंदनवार, लघुसिंचनचे (जिल्हा परिषद) कार्यकारी अभियंता नाईक, कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.राज्य शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम असलेल्या जलयुक्त शिवार अभियानातंर्गत जिल्ह्यात सुरू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी या वेळी संबंधित यंत्रणांना दिले.यंदा करण्यात येणा-या कामांची घेतली माहितीजिल्ह्यात २०१७-१८ मध्ये ४०९३ कामे प्रस्तावित होती. त्यापैकी ३६९२ कामे पूर्ण झाली असून ४०१ कामे प्रगतीवर असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी २०१६-१७ मधील कामांचादेखील आढावा घेण्यात आला तर २०१८-२९ मध्ये करण्यात येणाºया कामांच्या नियोजनांची माहिती जिल्हाधिकाºयांनी संबंधित यंत्रणांकडून जाणून घेतली. आतापर्यंत १८८६ शेततळे पूर्ण झाली असली तरी उर्वरित शेततळ्यांची कामे लवकर मार्गी लावण्याच्या सूचनाही याप्रसंगी जिल्हाधिकाºयांनी दिल्यात.जिओ टॅगिंग वेळेत कराज्या भागात अद्याप पावसाचे प्रमाण कमी आहे त्या भागातील प्रगतीत असलेली कामे वेळेत पूर्ण होणे आवश्यक असून त्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करावेत. तसेच जी कामे पूर्ण झाली आहे, त्यांचे जिओ टॅगिंग वेळेत करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्यात.

टॅग्स :WaterपाणीJalgaonजळगाव