शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थी असलेल्या जळगाव जिल्ह्यातील ९८ शाळांमध्ये बांधणार १८८ शौचालये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 17:17 IST

रावेर व यावल तालुक्यातील शाळांसाठी हिंदुस्थान पेट्रोलियम कडून ३ कोटी २९ लाखांचा निधी मिळणार

ठळक मुद्देजळगाव जिल्ह्यातील ९८ शाळांमध्ये १८८ शौचालये बांधण्यासाठी ३ कोटी २९ लाख रुपये मिळणारहिंदुस्थान पेट्रोलियम कापोर्रेशन लि. मुंबई ने यावल व रावेर तालुक्यातील शाळांमध्ये शौचालये बांधण्याचा घेतला निर्णयएचपीसीएलचे महाव्यवस्थापक झाकीर मोल्ला व जिल्हा प्रशासनात झाला करार

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. २० - हिंदुस्थान पेट्रोलियम कापोर्रेशन लि.मुंबई ने रावेर व यावल तालुक्यातील ९८ शाळांमध्ये १८८ शौचालये बांधण्यासाठी ३ कोटी २९ लाख रुपये उपलब्ध करुन दिल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी मंगळवारी दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानास प्रतिसाद तसेच रावेर, यावल या आदिवासी तालुक्यातील मुलांना शालेय जीवनापासूनच स्वच्छतेची सवय लागावी. यासाठी हिंदुस्थान पेट्रोलियम कापोर्रेशन लि. मुंबई ने या तालुक्यातील शाळांमध्ये शौचालये बांधण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मंगळवारी मुंबई येथे एचपीसीएलचे महाव्यवस्थापक झाकीर मोल्ला व जिल्हा प्रशासनात करार झाला.रावेर व यावल तालुक्यातील ज्या शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थी संख्या जास्त आहे. अशा ९८ शाळांची निवड शौचालये बांधण्यासाठी करण्यात येणार आहे. तसेच लवकरच शौचालयांचे बांधकाम सुरु करण्यात येणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगावcollectorतहसीलदार