शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव तालुक्यातील १८ शेतकºयांची ३५ लाखात फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 20:49 IST

तालुक्यातील धानवड येथील १८ शेतकºयांची कापूस व्यापाºयाने तब्बल ३५ लाख ११ हजार २८९ रुपयात फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून अमोल भगवान व्यास, गोलू तिवारी, प्रदीप (सर्व रा.आयोध्या नगर, जळगाव) या तिघांविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गोलु तिवारी या व्यापाºयाला पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देएकास अटक तीन व्यापाºयांविरुध्द गुन्हा दाखल

जळगाव : तालुक्यातील धानवड येथील १८ शेतकºयांची कापूस व्यापाºयाने तब्बल ३५ लाख ११ हजार २८९ रुपयात फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून अमोल भगवान व्यास, गोलू तिवारी, प्रदीप (सर्व रा.आयोध्या नगर, जळगाव) या तिघांविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गोलु तिवारी या व्यापाºयाला पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील आयोध्या नगरातील तीन व्यापाºयांनी पंधरा दिवसात पैसे देतो असे सांगून तालुक्यातील धानवड येथील १८ शेतकºयांचा ४ हजार ७०० रुपये दराने कापूस खरेदी केला. २९ मे ते ९ जून या कालावधीत हा कापूस खरेदी झाला आहे. पंधरा दिवसाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही या व्यापाºयांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे शेतकºयांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून आपली कैफियत मांडली. वाल्मिक एकनाथ पाटील (४०)यांच्या फिर्यादीवरुन अमोल भगवान व्यास, गोलू तिवारी, प्रदीप (पुर्ण नाव माहिती नाही)या तीन व्यापाºयांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या शेतकºयांची झाली फसवणूक (कंसात कापूस व रक्कम)वाल्मिक एकनाथ पाटील (५० क्विंटल- २ लाख ३५ हजार), पंढरीनाथ बाबुराव पाटील  (८४ क्विंटल- ३ लाख ९६ हजार), कैलास आत्माराम पाटील  (११० क्विंटल- ५ लाख १७ हजार), बाबुराव तुळशीराम पाटील  (६१ क्विंटल- २ लाख ८६ हजार), पंडीत मधुकर पाटील  (९७ क्विंटल- २ लाख ५० हजार), रंगनाथ यशवंत पाटील  (२१ क्विंटल- ९८ लाख ७००), समाधान भाऊराव पाटील  (५२ क्विंटल- २ लाख ४८ हजार), शांताराम एकनाथ पाटील  (३७ क्विंटल- १ लाख ४५ हजार), राजेंद्र शिवराम पाटील  (५३ क्विंटल- २ लाख ५१ हजार), बापू सदाशिव भावसार  (१२.७७ क्विंटल- ६० हजार), प्रभुदास बाबुराव पाटील  (८६ क्विंटल- २ लाख), नामदेव  गोविंदा पाटील  (३९ क्विंटल- १ लाख ), अशोक शेनफडू पाटील (३ लाख २३ हजार), राजाराम लक्ष्मण आवारे  (२० क्विंटल- ९६ हजार), अर्जुन लक्ष्मण आवारे  (६४ क्विंटल- २ लाख ५४ हजार), सखाराम लक्ष्मण आवारे (३९ हजार), बंडू गोबा पाटील (२१ क्विंटल- १ लाख १ हजार), नाना माधव पाटील (६ क्विंटल- २८ हजार), चंद्रकांत नामदेव आवारे  (२७ क्विंटल- १ लाख) या १८ शेतकºयांकडून एकुण ३५ लाख ११ हजार २८९ रुपयांमध्ये फसवणूक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव