खासदार निधीतून चोपडा उपजिल्हा रुग्णालयाला १६ ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर मशीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:11 IST2021-07-05T04:11:47+5:302021-07-05T04:11:47+5:30

त्यांचा चोपडा तालुक्यातील रुग्णांना मोठा फायदा होणार आहे. ती १६ मशीन रविवारी सकाळी ११ वाजता चोपडा उपजिल्हा रुग्णालयास चंद्रशेखर ...

16 Oxygen Concentrator Machine for Chopda Sub-District Hospital from MP Fund | खासदार निधीतून चोपडा उपजिल्हा रुग्णालयाला १६ ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर मशीन

खासदार निधीतून चोपडा उपजिल्हा रुग्णालयाला १६ ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर मशीन

त्यांचा चोपडा तालुक्यातील रुग्णांना मोठा फायदा होणार आहे. ती १६ मशीन रविवारी सकाळी ११ वाजता चोपडा उपजिल्हा रुग्णालयास चंद्रशेखर पाटील, माजी सभापती आत्माराम म्हाळके, उत्तर महाराष्ट्र ओबीसी आघाडी अध्यक्ष प्रदीप पाटील, तालुकाध्यक्ष पंकज पाटील, जिल्हा परिषद सदस्य गजेंद्र सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील यांच्याहस्ते चोपडा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. मनोज पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेत.

यावेळी सहकार आघाडी तालुकाध्यक्ष हिंमतराव पाटील, सचिव चंद्रकांत धनगर, सुनील सोनगिरे, भरत सोनगिरे, रवींद्र मराठे, योगराज पाटील, लक्ष्मण पाटील, जिल्हा चिटणीस रंजना नेवे, तालुका महिला मोर्चा अध्यक्षा जोत्स्ना चौधरी, डाॅ. भारती क्षीरसागर, कांतिलाल पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष प्रकाश पाटील, जितेंद्र चौधरी, व्यापारी अध्यक्ष समाधान पाटील, सुरेश पाटील, पंकज पाटील उपस्थित होते.

Web Title: 16 Oxygen Concentrator Machine for Chopda Sub-District Hospital from MP Fund