शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यातील आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या दुरुस्तीसाठी १५ कोटींचा निधी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:06 IST

मुख्यकार्यकारी अधिकाºयांची माहिती

ठळक मुद्देआरोग्यासह इतर विभागासाठी निधीची केली होती मागणी२०१८-१९ या वषार्साठी निधी

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. १४ - जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या नवीन इमारत बांधकाम, देखभाल व दुरुस्तीसाठी शासनाने १५ कोटींचा भरीव निधी देण्याचे मान्य केले आहे, अशी माहिती जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली.जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या नवीन इमारत बांधकाम, देखभाल तसेच दुरुस्तीसाठी करोडोच्या निधीची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने शासनाकडून १५ कोटी निधीची मागणी करण्यात आली होती. शासनानेदेखील याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. दोन दिवसांपूर्वी नाशिक येथे विभागीय कार्यालयात जि.प.च्या अधिकाºयांची बैठक झाली, त्यावेळी आरोग्यासह इतर विभागासाठी भरीव निधीची मागणी करण्यात आली होती.त्यानुसार मिळणारा १५ कोटींचा निधी मिळणार असल्याने २०१८-१९ या वषार्साठी हा निधी राहणार आहे.मागील वर्षाच्या तुलनेत आरोग्य विभागासाठीच्या निधीत तिप्पट वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षी आरोग्यासाठी केवळ ५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. यावर्षी १५ कोटी रुपये मिळणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जीर्ण इमारतींची दुरुस्ती, नव्याने मंजूर झालेल्या आरोग्य केंद्रांच्या इमारत बांधकामासाठी निधी खर्च करण्यात येणार आहे.ग्रामीण रस्ते व शहरी रस्त्याच्या एकूण १०३ कामांसाठी १९ कोटींच्या निधीस मंजूरी देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील २८ तर शहरी भागातील ७५ कामे होणार आहे. कामास प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शिक्षण विभागाच्या प्राथमिक शाळेच्या नवीन इमारत बांधकाम व दुरुस्तीसाठीदेखील साडेचार कोटींची तर अंगणवाडी बांधकामासाठी साडेतीन कोटींची तरतूद करण्यात आली आहे.जिल्हा अद्याप हगणदारी मुक्त झालेले नसल्याने शौचालयासाठी नव्याने ७५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. नुकतीच दिल्ली येथे सचिांसोबत बैठक झाली. यावेळी दिवेगावकर यांनी शौचालयासाठी ७५ कोटींची नव्याने मागणी केली होती. ६ मे रोजी केवळ १७ हजार ६०० फोटो अपलोडींग झाले होते. यात वाढ झाली असून सद्यस्थितीत १ लाख ६९ हजार फोटो अपलोड झाले असल्याने दिल्ली येथे सचिवांनी समाधान व्यक्त केल्याचे दिवेगावकर यांनी सांगितले. १० महिन्यात ५ तालुके पूर्णत: हगणदारीमुक्त झाले असल्याचेही सांगण्यात आले.

टॅग्स :Jalgaonजळगावzpजिल्हा परिषद