शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

१४ बैलगाड्या घेतल्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 17:40 IST

अमळनेर : भेंडा साखर कारखान्यावर अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या १४ बैल जोड्या व गाड्या नेत परस्पर विकून सुमारे तीन लाखांमध्ये ...

अमळनेर : भेंडा साखर कारखान्यावर अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या १४ बैल जोड्या व गाड्या नेत परस्पर विकून सुमारे तीन लाखांमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील ठेकेदार बाळासाहेब ताके याला अमळनेर पोलिसांनी अटक केली अहे. यावेळी त्याच्याकडून १४ बैलगाड्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत.याबाबत वृत्त असे की, प्रभाकर पाटील रा. आटाळे यांच्यासह ढेकू व पिंपळे येथील शेतकºयांकडून अहमदनगर जिल्हयातील शेवगाव तालुक्यातील दहिगावणे येथील बाळासाहेब ताके याने भेंडा साखर कारखान्याचा ऊस तोडण्यासाठी अमळनेर तालुक्यातील शेतकºयांच्या १४ बैल जोड्या व गाड्या कराराने भाड्याने घेतल्या होत्या. मात्र काम संपल्यानंतरही त्याने त्या परत केल्या नाहीत. उलटपक्षी नेहमी शिवीगाळ करायचा आणि शेतकºयांना १२ लाख ९३ हजार रुपये वसूल करण्याची नोटीस दिली होती. तर बाळासाहेब ताके याने त्या बैलजोड्या व गाड्या परस्पर विकून २ लाख ८५ हजार रुपयाचा अपहार करून शेतकºयांची फसवणूक केली असल्याने अमळनेर पोलिसात भादवी ४०६ , ४२० व ५०७ प्रमाणे फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर यांना कारखान्यावर पाठवून आरोपी बाळासाहेब ताके याला अटक केली व त्याच्याकडून शेतकºयांच्या१४ बैलगाड्या ताब्यात घेतल्या आहेत. दरम्यान ताके याने बैलजोड्या मात्र बाजारात विकून टाकल्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. ऐन दुष्काळात शेतकºयाची फसवणूक झाली होती मात्र पावसाळ्यापूर्वी मशागती साठी किमान गाड्या मिळाल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी