या वेळी संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे, सचिव अनिल झवर, कनकमल राका, संदीप बेदमुथा, ब्रिजेश जैन, दिनेश मालू, संजय नारखेडे, पाचोरा तालुकाध्यक्ष राजेंद्र भोसले आदी उपस्थित होते.
रिक्षा युनियनतर्फे शिबिर
जळगाव : नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियनतर्फे "लोकमत'च्या शहर कार्यालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात ११ दात्यांनी रक्तदान केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रक्तकेंद्राकडून रक्तसंकलन करण्यात आले. सकाळी दहा वाजता या शिबिराचे उद्घाटन झाले. या शिबिराला आमदार सुरेश, भोळे, महापौर जयश्री महाजन यांनी भेट दिली. यावेळी लोकमतचे सहाय्यक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी, जिल्हाध्यक्ष प्रल्हाद सोनवणे, रिक्षा चालकांचे नेते रज्जाक खान, विनोद कुमावत, भरत वाघ, छोटू निकम, प्रमोद वाणी, सुनील जाधव, संदीप वाणी, ताराचंद पाटील, सुनील वाणी, कैलास धुलेकर, सुनील कुशल, पद्माकर पाटील, सुनील चौधरी, प्रभाकर तायडे, किशोर मोरे, छोटू कुंभार, गंभीर तडवी, रमेश सोनार, दीपक बिऱ्हाडे, भरत धनगर, प्रमोद कासार, योगेश भोई, शेख मुक्तार, दीपक सोनवणे, प्रकाश बनसोडे, गजानन सोनवणे, रमेश कोळी, दीपक मराठे, दीपक भावसार, प्रकाश पाटील, सारंग पाटील, छोटू झुंजारराव, प्रकाश बडगुजर आदी उपस्थित होते.