शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

१०२ दारु विक्रेत्यांच्या बंधपत्राने आवळल्या मुसक्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 16:24 IST

जिल्ह्यातील प्रांताधिकाऱ्यांसमोर ही प्रक्रिया पार पडली असताना १३ जणांनी तिसऱ्यांदा गुन्हा केल्याचे उघड झाले आहे. म्हणून प्रशासनाने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे.

कुंदन पाटील

जळगाव : गावठीसह विनापरवाना देशी-विदेशी दारु विक्री करणाऱ्या १५० पैकी १०२ आरोपींनी प्रांताधिकाऱ्यांकडे बंधपत्र सादर केले आहे. दोन गुन्हे करणाऱ्या या दीडशे जणांपैकी १३ जणांनी बंधपत्राचे उल्लघंन केल्याने त्यांच्याकडून १ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

स्थानिक हद्दीत, कोणतीही व्यक्ती ह्या अधिनियमान्वये शिक्षापात्र असलेला वारंवार गुन्हा करते किंवा करण्याचा प्रयत्न करते किंवा करण्यात अपप्रेरणा देते तेव्हा संबंधिताकडून मुदतीसाठी चांगली वर्तणूक ठेवण्याबद्दल जामिनानिशी, बंधपत्र लिहून घेतले जाते. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने दि.१ एप्रिल ते २९ ऑक्टोबरदरम्यान १५० पैकी १०२ बंधपत्र भरुन घेतले आहे. जिल्ह्यातील प्रांताधिकाऱ्यांसमोर ही प्रक्रिया पार पडली असताना १३ जणांनी तिसऱ्यांदा गुन्हा केल्याचे उघड झाले आहे. म्हणून प्रशासनाने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे.

१३ जणांमध्ये नरेंद्र सदाशिव कोळी, संतोष एकनाथ कोळी (भोलाणे, जळगाव), हेमंत आनंदा देवरे (चोपडा), शंकर कडू पाटील (विवरे, रावेर), विजय जनार्दन पाटील (अंतुर्ली, मुक्ताईनगर), प्रभाकर विश्वनाथ कोळी (पिंप्रीनांदू, मुक्ताईनगर), महेंद्र शामलाल राजपूत (शेळगाव, जामनेर), श्रीराम शामलाल सपकाळे (राधाकृष्णनगर, जळगाव), जनार्दन शामराव कोळी (भोलाणे, जळगाव), किरण श्रावण कोळी (भोलाणे, जळगाव), राहुल चंद्रकांत सोनवणे (देऊळवाडे, जळगाव), मुकेश अशोक माचरे (ताडेपुरा, अमळनेर) व राजतिलक ताराचंद विसावे (चोपडा) यांचा समावेश आहे.

यांनी भरला दंडनरेंद्र कोळी, संतोष कोळी, महेंद्र राजपूत, श्रीराम सपकाळे, जनार्दन कोळी, किरण कोळी यांनी प्रत्येकी १५ हजार तर राहुल सोनवणे याने १० हजार रुपयांचा दंड भरला आहे.

एमपीडीएनुसार प्रस्ताव यापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्थानिक प्रशासनाने दाखल केलेल्या एमपीडीए प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या प्रस्तावाला राज्यात पहिल्यांदाच मंजुरी मिळाली आहे. त्यामुळ आणखी एका सराईत दारु विक्रेत्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.एप्रिल ते ऑक्टोबरदरम्यान आरोपींसह हातभट्ट्यांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई झाली आहे. तसेच जिल्हा प्रशासन आणि पोलिसांच्या सहकार्यातून सराईत आरोपींवरही गंभीर कारवाई करण्यात यश आले आहे. साहजिकच दारु विक्रीचा आलेख उंचावल्याने शासनाचा महसुलही वाढला आहे.-डॉ.व्ही.टी.भुकन, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग.

टॅग्स :Jalgaonजळगाव