शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
4
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
5
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
6
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
7
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
8
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
9
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
10
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
11
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
12
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
13
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
14
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
15
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
16
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
17
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
18
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

परतूरमध्ये युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2019 12:52 AM

शारजाह मैदानावर युवकाचा मृतदेह आढळून आला. मयताच्या डोक्याच्या पाठीमागे असलेल्या जखमेमुळे हा प्रकार खुनाचा असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : शहराजवळील शारजाह मैदानावर एका १८ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला. मयताच्या डोक्याच्या पाठीमागे असलेल्या जखमेमुळे हा प्रकार खुनाचा असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. ही घटना शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास समोर आली.कुंदन घनश्याम खंडेलवाल (१८) असे मयत युवकाचे नाव आहे. परतूर शहरातील मोंढा भागात राहणारा कुंदन खंडेलवाल हा युवक शनिवारी सकाळी घरातून बाहेर गेला होता. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास तहसीलच्या पाठीमागे असलेल्या शारजाह मैदानावर त्याचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी मयताच्या डोक्याला पाठीमागून जखमा दिसून आल्या. त्यामुळे मयताचा खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी मयताची दुचाकी आढळून आली. मयताचे पार्थिव शवविच्छेदनासाठी शासकीय रूग्णालयात नेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत पोलिसात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, या घटनेनंबर बाजारपेठ बंद ठेवून मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी नातेवाईकांनी लावून धरली होती.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारी