शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
4
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
5
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
11
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
12
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
13
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
14
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
15
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
16
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
17
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
18
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
19
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
20
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग

शेंद्रा-जालना योजनेतून पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:57 IST

आगामी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शेंद्रा-जालना पाईपलाईनमधुन शहरासाठी पाणी घेण्याच्या ठरावासह विविध विषयांना नगरपंचायतच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली

लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : शहराला आगामी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शेंद्रा-जालना पाईपलाईनमधुन शहरासाठी पाणी घेण्याच्या ठरावासह विविध विषयांना नगरपंचायतच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आलीबदनापूर नगरपंचायतची सर्वसाधारण सभा अध्यक्षा चित्रलेखा ज-हाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यात सोमठाणा विहिरींसाठी २० एच.पी. ची मोटार खरेदी करणे, शहरात नवीन पाईप लाईन टाकणे, विंधन विहीर घेणे, कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी डंपींग ग्राऊंडसाठी जागेचा प्रस्ताव शासनाकडे सादर करणे, मानधन तत्वावर आवश्यकतेनुसार कर्मचा-यांची तात्पुरत्या स्वरूपात विविध दरपत्रकाच्या दरपत्रकास मान्यता देणे, कार्यालयाचे फर्निचर व इमारत दुरूस्ती करणे, शहरात आवश्यकतेनुसार कचरा कुंड्या व डस्टबीन बसविणे, रोजगार हमी योजनेअंतर्गत विकास कामांचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पाठविणे, विविध वार्डांमधे नवीन विद्युत पोल घेवुन त्यावर स्ट्रीट लाईट सौरउर्जा लाईट बसविणे इ. विषयांना मंजुरी मिळाल्याचेही त्यांनी सांगितले़