शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

जोगलादेवी बंधाऱ्यात पाणी पोहोचले, मंगरूळला प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 00:48 IST

जायकवाडी पाटबंधारे विभागाने डाव्या कालव्यातून गोदावरी वरील जोगलादेवी बंधा-यासाठी सोडण्यात आलेले १३ द. ल. घ. मीटर पाण्यापैकी ८ द. ल. घ. मीटर पाणी पोहोचले असून १२ टक्के पाणीसाठा झाला

लोकमत न्यूज नेटवर्कतीर्थपुरी : जायकवाडी पाटबंधारे विभागाने डाव्या कालव्यातून गोदावरी वरील जोगलादेवी बंधा-यासाठी सोडण्यात आलेले १३ द. ल. घ. मीटर पाण्यापैकी ८ द. ल. घ. मीटर पाणी पोहोचले असून १२ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर मंगरूळ बंधा-यासाठी जे पाणी सोडले ते पोहोचण्यापूर्वीच कॅनोलमधून येणारे पाणी बंद झाल्याने मंगरूळ परिसरातील शेतक-यांमध्ये नाराजी पसरली असून, पुन्हा पाणी सोडण्याची मागणी या भागातील शेतक-यांनी केली आहे.गोदावरी नदीपात्रात जोगलादेवी बंधा-या अंतर्गत जोगलादेवी साडेगाव, भोगलगाव, इंदलगाव, चिंचोली हसनापूर गोंदी, गंगा चिंचोली, पाथरवाला, बोरगाववाडी इ. १४ गावे येत असून १०८3 हेक्टर शेती सिंचनाखाली येऊन १३ गावाला पाणीपुरवठा होतो. या बंधा-याची पाणी क्षमता मोठी आहे, असे असताना पाटबंधारे खात्याने डाव्या कालव्यातून सीआरफ ५३ मधून करंजळा येथून गल्हाटी नदीतून पाणी सोडले. कॅनल ते बांधारा ९ किलोमीटरचे अंतर पार करून १३ द. ल . घ.मी. पाणी सोडले. त्यातील बंधा-यात प्रत्यक्षात केवळ ८ द. ल. घ. मीटर पाणी पोहोचले आहे. त्यातून १२ टक्के पाणीसाठा साठल्याची माहिती उपअभियंता प्रशांत देशपांडे यांनी सांगीतले.गोदावरी वरील मंगरूळ बंधा-याची क्षमता २५ द. ल. घ. मी. असून या बंधा-या अंतर्गतही १४ गावे येतात . त्यात मंगरूळ, रामसगाव, बानेगोव, राहेरी, जोगलादेवी, शेवता, भोगगाव, राजापूर, गंगावाडी, बोरगाव, मनबाई - जवळा, सौदींगाव यांचा समावेश असून, ३९६७ हेक्टर जमीन सिंचनाखाली येते. असे असताना जोगलादेवी बंधा-यातून ५ द. ल. घ. मी. पाणी सोडले जोगलादेवी ते मंगरूळ बंधारा १८ कि.मि. अंतर पाणी गोदावरी पात्रातच अडकले. ते बंधा-यात पोहोचण्यापूर्वी कॅनलचे पाणी बंद झाले त्यामुळे त्या बंधा-यात पाणीच पोहोचले नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी