शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

जलवाहिनी फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 01:04 IST

घनसावंगी तालुक्यातील बाणेगाव गावाला पाणीपुरवठा करणारी अंतर्गत जलवाहिनी अज्ञात इसमाने फोडल्याने हजारो लिटर पिण्यायोग्य पाण्याची नासाडी झाली

लोकमत न्यूज नेटवर्कतीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील बाणेगाव गावाला पाणीपुरवठा करणारी अंतर्गत जलवाहिनी अज्ञात इसमाने फोडल्याने हजारो लिटर पिण्यायोग्य पाण्याची नासाडी झाली. जलवाहिनी खोडसाळपणाने शनिवारी फोडल्याने मोठे भगदाड पडल्याने गावातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.बाणेगाव येथील गट क्रमांक ११३ मधील सार्वजनिक विाहिरीवरुन गावाला पाणी पुरवठा करण्यात येतो. विहिरीवरुन गावापर्यत अडीच कि.मी. अंतर्गत जलवाहीनी टाकण्यात आली आहे. २००४ पासून सार्वजनिक विहिरीवरुन पाणीपुरवठा बंद होता. मात्र नवनियुक्त सरपंच मंगल उढाण यांच्या प्रयत्नातून गावाला ऐन दुष्काळात पाणी पुरवठा सुरु केला आहे. मात्र कोणीतरी खोडसावपणे अंतर्गत जलवाहिनीला मोठे भगदाड पाडल्याने पाण्याची नासाडी झाली. याचा पोलिसांनी शोध घेऊन संबधीताविरुध्द कारवाई करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Waterपाणीwater shortageपाणीटंचाई