शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
3
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
4
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
5
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
6
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
7
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
8
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
9
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
10
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
11
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
12
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
13
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
14
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
15
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
16
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
17
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
18
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
19
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
20
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी

वाढोणा गावाला ‘वॉटर कप’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 00:54 IST

पाणी फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत तालुक्यात प्रथम आलेल्या वाढोणा गावाला पुणे येथे आयोजित कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : पाणी फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत तालुक्यात प्रथम आलेल्या वाढोणा गावाला पुणे येथे आयोजित कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण करण्यात आले.पुणे बालेवाडी येथील छत्रपती क्रिडा संकुल बालेवाडी येथे अभिनेता अमीर खान, किरण राव, सत्यजित भटकळ, दिग्दर्शक नागराज मंजुळे, प्रसिध्द संगीतकार अजय-अतुल यांच्यासह चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलावंतांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.जाफराबाद तालुक्यातील वाढोना गावाला प्रथम, चापनेर गावाला द्वितीय तर बेलोरा गावास तृतीय पुरस्कार मिळाला. पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यातील ७६ तालुक्यातील सरपंच, पदाधिकारी, ग्रामस्थ, शासकीय अधिकारी सहभागी झाले होते.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाSocialसामाजिक