शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून बनवला व्हिडिओ; दोन आरोपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 12:24 IST

Rape on Minor Girl in Badanapur : या दुर्दवी घटनेनंतर मुलगी रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळून आली.

ठळक मुद्दे एक अल्पवयीन मुलगी लक्ष्मणनगर तांडा या गावाकडे जात होती.सोपान ढाकणे आणि शंभू ढाकणे या नराधमांनी केला अत्याचार

बदनापूर ( जालना ) : तालुक्यातील कंडारी खु येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार ( Rape on Minor Girl ) करून त्याची मोबाईलमधे शुटीग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. ( Video made by raping a minor girl; Two accused arrested in Badanapur)

शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगी लक्ष्मणनगर तांडा या गावाकडे जात होती. ती एकटी असल्याची संधी साधत सोपान ढाकणे आणि शंभू ढाकणे या नराधमांनी तिला शेजारच्या शेतात ओढून नेले. तीच तोंड दाबून जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. मुलीने या घटनेची वाच्यता करू नाही म्हणून आरोपींनी मोबाईलमध्ये अत्याचाराचे शुटींग केले. व्हिडिओ व्हायरल करून बदनाम करण्याची धमकी दिली. 

या दुर्दवी घटनेनंतर मुलगी रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळून आली. मुलीची अवस्था पाहून नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.  पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही तरुणांना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळ असलेला मोबाईल जप्त करण्यात आला.  बदनापूर पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालनाPoliceपोलिस