शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कॉंग्रेसकडून मुस्लिमांचा वापर मतांसाठीच- हुसैन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 00:55 IST

कॉंग्रेस पक्षाने केवळ व्होटबँक म्हणून मुस्लिमांचा वापर केला असे मत भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते व माजी मंत्री शाहनवाज हुसैन यांनी मांडले.

लोकमत न्यूज नेटवर्कटेंभुर्णी : कॉंग्रेस पक्षाने केवळ व्होटबँक म्हणून मुस्लिमांचा वापर केला परंतू मुस्लिमांच्या विकासासाठी काहीच केले नाही. यासाठी आता मुस्लिमांनी या पक्षाच्या भूलथापांना बळी न भारतीय जनता पार्टीच्या मागे खंबीरपणे उभे राहावे, असे मत भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते व माजी मंत्री शाहनवाज हुसैन यांनी मांडले.ते सोमवारी टेंभुर्णी येथे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला संबोधित करीत होते.पुढे बोलताना हुसैन म्हणाले की नरेंद्र मोदींच्या रुपात या देशाला एक सर्वोत्कृष्ट पंतप्रधान मिळाला आहे. त्यांच्या माध्यमातून या देशात विकासाची गंगा वाहत आहे. त्यांचा चाहतावर्ग अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प पेक्षाही अधिक आहे. चोरांच्या हातात देश देण्यापेक्षा चौकीदाराच्या हातात देणे कधीही चांगले असेही ते म्हणाले. खरे राष्टÑभक्त मुस्लिमच भारतात राहिले आहे. बाकी सर्व पाकिस्तानात निघून गेले. या देशाच्या जडणघडणीत मुस्लीमांचा मोठा सहभाग असल्याचेही त्यांनी सांगितले. मतदारसंघाचा खा. रावसाहेब दानवे यांनी भरीव विकास केल्याचे ते म्हणाले. यावेळी आ. संतोष दानवे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकjalna-pcजालनाBJPभाजपा