शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

अज्ञात माथेफिरूने पाच वाहने जाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 01:07 IST

मंठा चौफुलीजवळील शकुंतला नगरमध्ये सोमवारी मध्यरात्री कोणी तरी परिसरात उभ्या असलेल्या दोन कार आणि तीन दुचाकी जाळल्याने खळबळ उडाली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील मंठा चौफुलीजवळील शकुंतला नगरमध्ये सोमवारी मध्यरात्री कोणी तरी परिसरात उभ्या असलेल्या दोन कार आणि तीन दुचाकी जाळल्याने खळबळ उडाली आहे. नेमक्या कोणत्या कारणावरून हे कृत्य केले याचा तपास लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.मंठा चौफुली येथील शकुंतलानगरमधील रहिवासी बाबूराव नरसिंग राठोड यांनी या संदर्भात तालुका जालना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, स्विफ्ट कार (एमएच २१, एजे २५५५), दुचाकी होंडा शाईन (एमएच २१, बीसी २५५५) तसेच अ‍ॅक्टिव्हा (एमएच २१, बीसी ४७४५), अल्टो कार (एमएच २१, एएक्स ०६५९) आणि दुचाकी (एमएच ४६, ६८७८) या गाड्या जाळण्यात आल्या. या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने नेमक्या गाड्या कोणी आणि कुठल्या कारणास्तव जाळल्या, याचा खुलासा झालेला नाही. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरूध्द गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान आग विझविण्यासाठी रात्री परिसरातील नागरिकांनी मदत केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcarकारbikeबाईक