शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उंबरखेड्यात अज्ञाताकडून ग्रामसेविकेवर ब्लेडने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 01:11 IST

उंबरखेडा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका उंबरखेड्याकडे दुचाकीवर जात असतांना पाठीमागून तोंडाला रूमाल बांधलेल्या दोन अज्ञात इसमांनी दुचाकीवर पाठलाग करून डाव्या हातावर ब्लेडने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली

लोकमत न्यूज नेटवर्कराजूर : भोकरदन तालुक्यातील उंबरखेडा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका उंबरखेड्याकडे दुचाकीवर जात असतांना पाठीमागून तोंडाला रूमाल बांधलेल्या दोन अज्ञात इसमांनी दुचाकीवर पाठलाग करून डाव्या हातावर ब्लेडने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. ग्रामसेवक महिलेवर भरदिवसा हल्ला झाल्याने परिसरात खळबळ ऊडाली आहे.उंबरखेडा येथील ग्रामसेविका अनुराधा दत्तात्रय खांडेभराड (रा.लोणगाव, ता.भोकरदन) या आज सकाळी कार्यालयाकडे जात असतानालोणगावहून उंबरखेडला कर्तव्यावर जात असतांना उंबरखेडच्या अर्धा किलोमीटर पाठीमागे मोटारसायकलवर दोन अज्ञात इसमांनी पाठीमागून त्यांना ओव्हरटेक करून अचानक डाव्या हातावर ब्लेडने हल्ला चढवला.अचानक हल्ल्यामुळे खांडेभराड गोंधळून खाली पडल्या. त्यानंतर अज्ञातांनी डाव्या हातावर ब्लेडचे सपासप वार करून त्यांनी गंभीर जखमी करून लोणगावकडे पलायन केले. मारेकऱ्यांच्या तोंडाला रूमाल बांधलेला असल्याने ओळख पटू शकली नाही. सदर हल्ला कुणी व का केला, हे समजू शकले नाही. ग्रामसेवक महिलेवर भरदिवसा हल्ला झाल्याने परिसरात एकच खळबळ ऊडाली आहे. याबाबत राजूर पोलिसांना माहिती मिळताच स.पो.नि.सीताराम मेहेत्रे यांच्यासह प्रताप चव्हाण, संतोष वाढेकर, मनीषा शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgram panchayatग्राम पंचायत