शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत पडून दोघांचा मृत्यू; एक जण गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 01:17 IST

क्रेन मशिनचे केबल तुटून ७० फूट खोल विहिरीत पडल्याने दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास बदनापूर तालुक्यातील वाकुळणी शिवारात घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : क्रेन मशिनचे केबल तुटून ७० फूट खोल विहिरीत पडल्याने दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास बदनापूर तालुक्यातील वाकुळणी शिवारात घडली.तालुक्यातील वाकुळणी शिवारातील गट नं २०५ मधे आज सायंकाळी साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास एका शेतकऱ्याच्या विहिरीचे काम सुरू होते. पाणी पिण्यासाठी विहिरीतून वर आलेले कर्मचारी चार ते साडेचार वाजेच्या सुमारास के्रनच्या मदतीने पुन्हा विहिरीत काम करण्यासाठी जात असताना अचानक के्रनचा केबल तुटल्याने तिन्ही मजूर ७० फूट खोल असलेल्या विहिरीत पडले. विहिरीचे खोदकाम सुरू असल्याने विहिरीत सर्वत्र दगड पसरले होते, या दगडांचा डोक्याला जबर मार लागून त्यात नवनाथ भाऊसाहेब चौधरी (३२) , मच्छिंद्र देवीदास चौधरी (२८, दोघे रा. माळेगाव ता बदनापूर) यांचा मृत्यू झाला. आहे. तर विष्णू बबन शिनगारे हे गंभीर जखमी आहेत. जखमीला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालय (घाटी) येथे उपचारासाठी पाठविण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, याच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू