शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

माहितीचे रूपांतर ज्ञानात करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:38 IST

गरज आहे ती सदर माहितीची तंत्राच्या साहायाने ज्ञानात रूपांतर करण्याची, असे प्रतिपादन डॉ. जितेंद्र अहिरराव यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आज तंत्रज्ञानामुळे जग गतिमान होत आहे. क्षणात माहिती कुठेही पोहोचत आहे. तेव्हा गरज आहे ती सदर माहितीची तंत्राच्या साहायाने ज्ञानात रूपांतर करण्याची, असे प्रतिपादन डॉ. जितेंद्र अहिरराव यांनी केले.चेतना जेष्ठ नागरिक संघटनेतर्फे आयोजित व्याख्यानात मार्गदर्शन करता ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी सुभाष देविदान हे होते. तर अ‍ॅड. सीताराम धन्नावत, बालकिशन शर्मा, अशोक हुरगट, सुदामराव जडे यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. अहिरराव यांनी ‘माहिती तंत्रज्ञानाच्या मानवी जिवनावर झालेले परिणाम’ यावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, आज पैसापेक्षा गुणवत्तेला महत्व आहे. जागतिकरणाचा वेग वाढत आहे. ज्ञानावर आधारित समाजरचनेस सुरुवात होत आहे. हरीतक्रांती, धवलक्रांतीनंतर आता आपल्या देशात महिती तंत्रज्ञानाची क्रांती घडत आहे. आज भ्रमणध्वनीच्या वापरामुळे अनेक फायदे होत आहे. ताटकळत थांबावे लागत नाही. आज तंत्रज्ञानामुळे प्राचीन शब्दाचा शोध घेऊन संकलन करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. ओमप्रकाश धानवाल यांनी पाहुण्याचा परिचय दिला. तर लक्ष्मीकांत कंकाळ, गोविंद प्रसाद बियाणी व जगदीश जोशी यांनी प्रकल्प राबविला. यावेळी अशोक हुरगट, सचिव अशोक हुरगट, अ‍ॅड. सीताराम धन्नावत यांच्यासह ज्येष्ठांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :Senior Citizenज्येष्ठ नागरिकITमाहिती तंत्रज्ञानSocial Mediaसोशल मीडिया