शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

वटपौर्णिमेदिवशीच काळाने हिरावलं कुंकू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 09:42 IST

Jalana News: शेतात काम करणाऱ्या युवकासह त्यांच्या दोन मुलांचा विद्युत धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना वरूड (ता. जालना) येथे वटपौर्णिमेच्या दिवशी मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. पतीसह मुलांचा मृत्यू झाल्याचे समजताच मृताच्या पत्नीने एकच टाहो फोडला.

जालना - शेतात काम करणाऱ्या युवकासह त्यांच्या दोन मुलांचा विद्युत धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना वरूड (ता. जालना) येथे वटपौर्णिमेच्या दिवशी मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. पतीसह मुलांचा मृत्यू झाल्याचे समजताच मृताच्या पत्नीने एकच टाहो फोडला. ‘भाऊ, माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. तुम्ही लवकर या’, अशी साद फोनवर वडिलांना घालत रडणाऱ्या तिला पाहून गावकऱ्यांचे डोळेही पाणावले होते. विनोद तुकाराम म्हस्के (वय ३०), श्रद्धा विनोद म्हस्के (११), समर्थ विनोद म्हस्के (८) अशी या घटनेतील मृतांची नावे आहेत.

मुलं गेली होती पाणी घेऊनविनोद म्हस्के हे  मंगळवारी सकाळी शेतात भेंडी लावण्यासाठी मल्चिंगचे काम करण्यासाठी गेले होते. श्रद्धा आणि समर्थ हे दोघे त्यांना पाणी देण्यासाठी गेले होते. वडील खाली पडलेले पाहून त्यांनी वडिलांना स्पर्श केला आणि त्यांनाही विजेचा धक्का लागला, असे नातेवाइकांनी सांगितले.गावकऱ्यांनी धाव घेत वीजपुरवठा बंद करून तिघांनाही जालना येथील खासगी रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तपासणीअंती तिघांना मृत घोषित केले. 

टॅग्स :AccidentअपघातJalanaजालना