शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

भोकरदनमध्ये भरदिवसा तीन चोऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 00:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भोकरदन : येथील सराफाच्या दुकानात सोने खरेदीसाठी गेलेल्या पं. स. सदस्यांची अज्ञात चोरट्याने  ३० हजार रूपयांची ...

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : येथील सराफाच्या दुकानात सोने खरेदीसाठी गेलेल्या पं. स. सदस्यांची अज्ञात चोरट्याने  ३० हजार रूपयांची पर्स लंपास केली. पर्स चोरणारी महिला सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली आहे. तसेच येथील बसस्थानकात एका महिलेची पोत व ज्योती घायवट यांचे ९५०० हजार रू. चोरट्यांनी लंपास केले आहेत.शनिवारी येथील आठवडी बाजार होता. त्यामुळे इब्राहिमपूर पं.स. गणाच्या सदस्या कमलाबाई पगारे या मुलीला सोने खरेदी करून देण्यासाठी दुपारी शहरातील सर्वधन्य ज्वेलर्स मध्ये गेलत्या. त्या सोने बघत असतांना त्यांच्या हातात असलेल्या पिशवीला एका महिलेने ब्लेड मारून त्यातील पैशाची पर्स काढून दुस-या महिलेच्या हातात देऊन त्यांनी दुकानातून पळ काढला. त्यानंतर त्यांचा मुलगा यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.येथील बसस्थानकामध्ये सुध्दा दुपारी बसमध्ये चढत असतांना एका महिलेचे १० हजार रू. असलेली पर्स चोरी गेली. दुस-या एका महिलेच्या गळ््यातील सोन्याची पोत चोरी गेली. याबाबत अद्याप पोलिसात तक्रार दिलेली नाही.

 

टॅग्स :ThiefचोरCrime Newsगुन्हेगारी