शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
3
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
4
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
5
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
6
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
7
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
8
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
9
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
10
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
11
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
12
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
13
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
14
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
15
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
16
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
17
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
18
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
19
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
20
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार

प्रल्हादपूर, चांदई, तीर्थपुरीत तिघांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 00:50 IST

वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांचा बुडून मृत्यू झाला. भोकदरन तालुक्यातील हसनाबाद, प्रल्हादपूर, तसेच घनसावंगी तालुक्यातील जोगळादेवी शिवारात या घटना घडल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन/तीर्थपुरी : वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांचा बुडून मृत्यू झाला. भोकदरन तालुक्यातील हसनाबाद, प्रल्हादपूर, तसेच घनसावंगी तालुक्यातील जोगळादेवी शिवारात या घटना घडल्या.कपडे धुण्यासाठी खदानीवर गेलेल्या अकरा वर्षीय मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना भोकरदन तालुक्यातील प्रल्हादपूर येथे घडली. पल्लवी दगडू शिंदे (११,रा. नांजावाडी) असे मृत मुलीचे नाव आहे.पल्लवी शिंदे प्रल्हादपूर येथे मामाच्या घरी आली होती. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास ती मामाच्या मुलीसोबत गावालगतच्या खदानीवर कपडे धुण्यासाठी गेली. कपडे धुताना तोल गेल्यामुळे ती पाण्यात पडली. सोबतच्या मुलीने आरडाओरडा केला. आजूबाजूच्या काही नागरिकांनी खदानीकडे धाव घेत पल्लवीला पाण्याबाहेर काढून भोकरदन येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तीर्थपुरीपासून जवळ असलेल्या जोगलादेवी बंधाऱ्यात माऊली श्रीकिसन खोजे (१६,रा. जोगलादेवी) हा तरुण दुपारी तीनच्या सुमारास पोहण्यासाठी उतरला. मात्र, त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अन्य एका घटनेत भोकरदन तालुक्यातील चांदईएक्को येथील समाधान जनार्दन तळेकर (१८) हा मंगळवारी दुपारनंतर गावातील विहिरीवर पोहण्यासाठी गेला असता, त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी हसनाबाद पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस नाईक चव्हाण तपास करीत आहेत.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू