शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या मालकीच्या कार्यालयात चोरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 12:14 IST

चोरट्यांनी रोख रक्कम व सीसीटीव्ही डीव्हीआर लंपास केला आहे.  

जालना : भोकरदन नाका परिसरातील भाजप प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या  मालकीच्या शालेय पोषण आहर वितरीत करण्याऱ्या कार्यालयात आज पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घातला. पहाटे २.३० वाजेच्या दरम्यान झालेल्या या घटनेत चोरट्यांनी रोख रक्कम व सीसीटीव्ही डीव्हीआर लंपास केला आहे.  

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, शहरातील भोकरदन नाका परिसरातील सकलेचा नगर येथे खासदार रावसाहेब दानवे यांच्या मालकीचे शालेय पोषण आहर वितरीत करण्यारे कार्यालय आहे. आज पहाटे २.३० वाजेच्या दरम्यान, चोरट्यांनी येथील वॉचमनला बेदम मारहाण करत आत प्रवेश केला. आत सामानाची तोडफोड करत त्यांनी रोख ४० हजार येथून लंपास केले. तसेच चोरट्यांनी कार्यालयाचे सीसीटीव्ही कॅमेरे फोडून डीव्हीआरसह येथून पळ काढला.

या भागात चोरीच्या घटना वाढल्या असून चोरट्यांनी आता भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या कार्यालयातच चोरी केल्याने पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.  

चोरीची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, डीवायएसपी शिलवंत ढवळे, गुन्हे शाखेचे पो.नि. राजेंद्रसिंह गौर, पोनि जाधव, सदर बाजारचे पोनि. महादेव राऊत यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी श्वानपथक, ठसे तज्ञ यांच्या सोबत तपास सुरु केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालनाtheftचोरी