शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

जालना  जिल्ह््यात चोरटे पुन्हा सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 00:48 IST

जिल्ह्यात चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. घनसावंगी तालुक्यातील चित्रवडगाव येथे धाडसी चोरी झाली असून यात सात लाख रूपयांची रोख रक्कम आणि सोने- चांदीचे दागिने लंपास केले आहेत. तर दुसऱ्या घटनेत तीर्थपुरी येथे देखील रविवारी रात्री चोरट्यांनी डल्ला मारला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.घनसावंगी तालुक्यातील चित्रवडगाव येथील गंगाधर आप्पासाहेब सोसे यांचे कुटुंब रविवारी रात्री झोपलेले होते. दरम्यान दोन ते अडिचच्या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घरातून रोख सात लाख रूपये, चार तोळे सोने व दहा ग्राम चांदीचे दोगिने व एक महागड्या कंपनीचा मोबाईल लंपास केले. ही चोरी केल्यानंतर चोरट्यांनी शेजारील विलास सोसे यांच्या दारात असलेली एक दुचाकी व डॉ. ढाकणे यांची दुचाकी (क्र. एम. एम. २१ बीए. ०२४०) या पळविल्या. यातील सोसे यांच्या दुचाकीचे पेट्रोल रांजणी जवळील तांड्याजवळ संपले. यानंतर ती दुचाकी तिथे लावून चोरट्यांनी तेथून पुन्हा तिसरी दुचाकी पळविली. हा सर्व प्रकार सोमवारी सकाळी लक्षात येताच ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर जालना येथील पोनि. यशवंत जाधव व ठसे तज्ज्ञ यांनी घटनास्थळी भेट दिली. ढोबळेवाडी रस्त्यावर चार किमीपर्यंत श्वानाने माग काढला. अधिक तपास पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड करत आहेत.घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील आरोग्य केंद्रातील सेवानिवृत्त कर्मचारी बळीराम शिंदे व भगवान गायकवाड यांच्या घरीही चोरट्यांनी दोन लाख ३३ हजार रूपयांची चोरी केली . यापूर्वीही खापरदेव हिवरा येथेही चोरी झाली होती. मात्र, अद्याप या चोरीचा पोलिसांना तपास लागलेला नाही. बळीराम शिंदे हे शहागड रस्त्यावरील शिवतीर्थ लॉनच्या बाजूला राहतात. चोरट्यांनी सोमवारी पहाटे त्यांच्या दरवाज्याच्या गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटाच्या रूमचे कुलूप तोडून कपाट उचलून नेले. त्याची तोडफोड जवळच असलेल्या मापारे यांच्या शेतात केली.यानंतर त्यातील दोन गंठण पाच तोळ््याचे, झुंबर, वेल असा एक लाख ७० हजार रूपयांचा ऐवज व नगदी पंचवीस हजार रूपये चोरला. तसेच येथील भगवान गायकवाड यांच्या मळ््यातील रूमचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३० हजार रूपयांचे सोने व रोख तीन हजार रूपये लंपास केले आहेत. या घटनेचा पोलीस कॉन्स्टेबल श्रीधर खंडेकर यांनी पंचनामा केला.

टॅग्स :theftचोरीCrime Newsगुन्हेगारी