शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बनावट खतांचा कारखाना उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 00:18 IST

: कृषी अधीक्षक तसेच त्यांचे सहकारी हे शुक्रवारी अचानक राजलक्ष्मी कारखान्यात तपासणीसाठी गेले असता, तेथे चक्क सेंद्रिय खताचा कारखाना सुरू असल्याचे आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कृषी अधीक्षक तसेच त्यांचे सहकारी हे शुक्रवारी अचानक राजलक्ष्मी कारखान्यात तपासणीसाठी गेले असता, तेथे चक्क सेंद्रिय खताचा कारखाना सुरू असल्याचे आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे तसेच अन्य अधिकाऱ्यांनी हा बनावट खतांचा कारखाना उघडकीस आणून शेतक-यांची होणारी फसणूक थांबवली आहे.हा कारखाना नांदेड येथील एका बड्या उद्योजकाचा असल्याचे सांगण्यात आले. २४ तास उलटल्यावरही या प्रकरणातील नेमका मालक कोण हे ना कृषी विभागाला कळले ना, पोलिसांना, विशेष म्हणजे कृृषी खात्याच्या गुणव्ता नियंत्रण विभागाकडे संबंधित कारखाना कोणाच्या नावाने चालतो याची सविस्तर माहिती असते, असे असताना गुन्हा नोंदविताना तो अज्ञात आरोपीविरूध्द नोंदवण्यात आल्याने देखील आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या बाबत पोलीसांकडूनही रितसर माहिती मिळत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. शेतकºयांच्या भावानांशी हा सर्व खेळ सुरू असतांना यंत्रणांना कारखाना कोण चालवत होते, त्या बनावट सेंद्रिय खत निर्मितीसाठी कच्चा माल कुठून येत होता, त्याचे पुरवठादार कोण हे समजू शकले नाही.दरम्यान, गुंडेवाडी येथील बनावट कारखान्यामध्ये जहाज या मुंबई येथील नामांकित ब्रॅण्डच्या नावाखाली बनावट खत विक्री केली जात होती. विशेष म्हणजे सेंद्रीय खताच्या नावाखाली काजूची अर्क काढलेली टरफले, झेंडूच्या झाडाचा भुसा आदी साहित्य वापरले जात होते. तसेच एक आयुर्वेदिक भुकटीही कृषी खात्याने जप्त केली आहे. या खताच्या वापरामुळे पिकांची वाढ गती होऊन त्यावर कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव होत नसल्याचा दावा करण्यात येत होता. परंतु कृषी खात्यातील अधिका-यांच्या म्हणण्यानुसार अशा साहित्यामुळे कुठलीच सुरक्षा मिळणे शक्य नसते.मोक्का लावण्याची गरजएकूणच खत उत्पादक उद्योजकाने यापूर्वी अशा किती बनावट खताची विक्री करून शेतकºयांच्या डोळ्यात धूळफेक केली अशी एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. या संदर्भात कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांना विचारले असता, ते म्हणाले की, आम्ही गुन्हा नोंद केला आहे, आरोपी कोण त्याने हा गोरखधंदा कसा चालविला हा तपासाचा भाग असल्याचे सांगितले.- भीमराव डोंगरे, काँग्रेस नेते

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAgriculture Sectorशेती क्षेत्र