शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

तात्पुरती नळयोजना नामंजूर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:34 IST

जाफराबाद शहराचा पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी महिन्या काठी एकदा मिळत आहे. असे असतांना जाफराबाद नगर पंचायतीने जिल्हाधिका-यांकडे दोन महिन्यापूर्वी २२ लाखांच्या तात्पुरत्या नळ योजनेचा प्रस्ताव पाठवला होता.

ठळक मुद्देजाफराबाद नगर पंचायत पदाधिकाऱ्यांचा आरोप : टँकरने पाणी पुरवठा करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

जाफराबाद : जाफराबाद शहराचा पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी महिन्या काठी एकदा मिळत आहे. असे असतांना जाफराबाद नगर पंचायतीने जिल्हाधिका-यांकडे दोन महिन्यापूर्वी २२ लाखांच्या तात्पुरत्या नळ योजनेचा प्रस्ताव पाठवला होता. परंतु, जिल्हाधिका-यांनी सदर प्रस्ताव नामंजूर केल्याचा आरोप नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व पदाधिकाºयांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.जाफराबाद नगर पंचायत पाणीपुरवठा योजना पाण्याअभावी कोरडीकाठ पडली आहे. नागरिकांची तहान भागविण्यासाठी नगर पंचायतीने तीन ठिकाणी पूर्णा नदीच्या पात्रात चर खोदले आहे. चर खोदकामासाठी जवळपास ८ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. यातूनही आवश्यक पाणी मिळत नसून दिवसाकाठी फक्त तीन तास पाणीपुरवठा करता येत आहे. त्यामुळे नागरिकांची तहान भागत नाही.नागरिकांची तहान भागविण्यासाठी तात्पुरत्या नळ योजनेचा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांना देण्यात आला होता. परंतु, जिल्हाधिकाºयांनी सदर नळ योजनेला नामंजूर केले असून, ही योजना मंजूर करण्याचे अधिकार नसल्याचे त्यांनी सांगितले. याबदल पाच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहे. मात्र न.पकडे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था नसून पाणी वाटप कसे करावे? हा प्रश्न असल्याचे न.प.चे म्हणणे आहे.जाफराबाद : विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव मांडणारखडकपूर्णा प्रकल्पाची पाणी पातळी कमी होऊन मृतसाठा हा कुंभारझरी गावापासून दोन कि.मी. पुढे गेला आहे. या ठिकाणावरून जाफराबाद नगर पंचायतला तात्पुरती नळ योजना सुरु करायची आहे.मात्र २० लाख रुपयाच्या आत नळ योजना मंजूर करण्याचा अधिकार नसल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. त्यामुळे योजना नामंजूर करण्यात आली आहे.परंतु न.पने तोच प्रस्ताव रिवाईज केला असून, याबाबत विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Jalanaजालनाwater shortageपाणीटंचाईcollectorजिल्हाधिकारी