शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

तळणी जि.प. शाळेची बीडीओंकडून झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 01:19 IST

मंठा तालुक्यातील तळणी येथील जिल्हा परिषद प्रशालेत शनिवारी तब्बल ७ शिक्षक गैरहजर आढळून आल्याने शाळेचा कारभार रामभरोसे सुरु होता. सोमवारी गटशिक्षण अधिकाऱ्यांनी सोमवारी शाळेला भेट देऊन तपासणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कतळणी : मंठा तालुक्यातील तळणी येथील जिल्हा परिषद प्रशालेत शनिवारी तब्बल ७ शिक्षक गैरहजर आढळून आल्याने शाळेचा कारभार रामभरोसे सुरु होता. या बाबतचे वृत्त लोकमत मधून प्रसिध्द करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत सोमवारी गटशिक्षण अधिकाऱ्यांनी तातडीने सोमवारी शाळेला भेट देऊन तपासणी केली.सोमवारी मंठ्याचे गटशिक्षणाधिकारी एम. डी. राठोड यांनी शाळेला भेट देऊन तपासणी केली.या तपासणीत जे. डी. वायाळ हे जालना येथे प्रतिनियुक्तीवर असून एम. वाय. बेग हे शिक्षक क्रीडा स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना घेऊन जालना येथे गेले होते. ए. एन. पवार शाळेवर उशिरा आल्याचे आढळून आले. तर ५ शिक्षक रजेवर आढळून आले. यावेळी पोषण आहार मेनूकार्ड प्रमाणे दिला जातो का, याची चौकशी केली. शाळेतील स्वच्छ परिसर पाहून समाधान व्यक्त केले. यावेळी शिवसेनेचे तालुका उपप्रमुख ज्ञानेश्वर सरकटे व गटसमन्वयक के जी राठोड उपस्थित होते. गेल्या अनेक महिन्यांपासून विविध शाळेतील अवस्था अशीच असल्याचे यावेळी सांगण्यात आले.लोकमतचे वृत्त ठरले खरेगटशिक्षण अधिका-यांच्या तपासणीत अनेक शिक्षकांनी काही ना काही कारण सांगून शाळेत येण्याचे टाळले होते. या बाबत लोकमतने वृत्त जे वृत्त प्रसिध्द केले होते, त्यात तथ्य असल्याचा अभिप्रायही दिला.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा