शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सावंगी वरगणे येथील तलाठी लाचेच्या जाळ््यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 00:31 IST

वाळूची गाडी चालू देण्यासाठी व चालकाचा घेतलेला मोबाईल परत देण्यासाठी जाफराबाद तालुक्यातील सावंगी वरगणे येथील तलाठीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २० हजार रुपयांची लाच घेताना मंगळवारी रंगेहाथ पकडले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वाळूची गाडी चालू देण्यासाठी व चालकाचा घेतलेला मोबाईल परत देण्यासाठी जाफराबाद तालुक्यातील सावंगी वरगणे येथील तलाठीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २० हजार रुपयांची लाच घेताना मंगळवारी रंगेहाथ पकडले. तलाठी निवृत्ती ताबजी वाघ (४६) असे ताब्यात घेण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे.वाळूची गाडी चालू देण्यासाठी व चालकाचा घेतलेला मोबाईल परत देण्यासाठी जाफराबाद तालुक्यातील सावंगी वरगणे येथील तलाठ्याने २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. या तक्रारीवरून सापळा रचून लाचेची पडताळणी केली असता, निवृत्ती वाघ व त्यांच्या सोबतचा खाजगी इसम कृष्णा वरगणे (३१, सावंगी वरगणे) यांना पंचासमक्ष लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी तलाठी निवृत्ती वाघ व कृष्णा वरगणे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलीस अधीक्षक अनिता जमादार, पोलीस उपअधीक्षक रवींद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संग्राम ताटे, पोलीस निरीक्षक एस. एस. शेख, कर्मचारी ज्ञानदेव जुंबड, मनोहर खंडागळे, राम मते, अनिल सानप, आत्माराम डोईफोडे, कृष्णा देठे, सचिन राऊत, शिवाजी जमधडे, गजानन कांबळे, गणेश चेके, गणेश बुजाडे, जावेद शेख यांनी यशस्वी केल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागArrestअटकRevenue Departmentमहसूल विभाग