शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीला विरोध की पाठिंबा? आदित्य ठाकरे म्हणाले, “प्रगतीसाठी जास्त भाषा येणे गरजेचे”
2
“उद्या बाळासाहेबांच्या आवाजात शरद पवार, सोनिया गांधी देवमाणूस आहेत असे वदवून घ्याल”
3
अन् बोभाटा झाला...! घरच्यांपासून बँकॉक ट्रिप लपविण्यासाठी काकांनी पासपोर्टची पाने फाडली; आता जगाला समजले...
4
IPL 2025: भाई... हा नशेत आहे का?; अर्जुन तेंडुलकरच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स
5
गजकेसरी, लक्ष्मी नारायण राजयोगात अक्षय्य तृतीया: ८ राशींना अक्षय्य लाभ, यश-प्रगती; शुभ घडेल!
6
Shani Dev: शनिशिंगणापुरला शनि मंदिराचा चौथरा आहे पण छप्पर नाही; असे का? जाणून घ्या कारण...
7
IPL 2025 : MS धोनीच्या CSK संघात बदल! MI च्या संघातून खेळलेल्या 'बेबी एबी'वर खेळला मोठा डाव
8
Astro Tips:थाटामाटात लग्न करून वर्षभरात होणारे घटस्फोट थांबवण्यासाठी 'हे' मुद्दे वेळीच लक्षात घ्या!
9
“हिंदू, हिंदी, हिंदूराष्ट्र लादण्याचा BJPचा अजेंडा, भाषेची सक्ती रद्द करा”: हर्षवर्धन सपकाळ
10
आता सूनच नाही तर सासूलाही करता येणार कौटुंबिक हिंसेविरोधात तक्रार, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय  
11
बीडमध्ये महिला वकिलाला वळ उठेपर्यंत मारहाण! काँग्रेसचे सरकारला चॅलेंज- "पूर्णवेळ गृहमंत्री असेल तर..."
12
IPL ची आजच झाली होती सुरुवात! फक्त ४ क्रिकेटपटू खेळू शकलेत सर्व १८ सीझन, पाहा यादी
13
Sant Dnyaneshwaranchi Muktai Review : मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली..., जाणून घ्या कसा आहे 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई'
14
IPL 2025 : शाळेत अतिरिक्त गुण मिळवण्यासाठी अमरावतीचा पठ्ठ्या क्रिकेट संघात शिरला अन् मग जे घडलं ते...
15
क्रेडिट कार्ड की पर्सनल लोन... तुमच्यासाठी कोणता पर्याय फायद्याचा? ही आहे सोपी पद्धत
16
Astro Tips: लक्ष्मीकृपेसाठी शुक्रवारी संध्याकाळी तुळशीजवळ 'या' पाचपैकी एक वस्तू ठेवाच!
17
जन्मताच पैसे कमवायला सुरुवात! वर्षात ११ कोटींची कमाई; १७ महिन्यांचे बाळ २१४ कोटींचे मालक
18
आता या सगळ्यांना पोहोचवण्याची वेळ आलेली आहे! मृत्यूच्या खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर भडकले आदेश बांदेकर
19
मराठी अभिनेत्रीने सांगितला विराट कोहलीसोबत शूटिंगचा अनुभव, म्हणाल्या, "माझ्या मुलीसाठी त्याने..."
20
केएल राहुल-अथिया शेट्टीच्या लेकीचं झालं बारसं! नाव काय ठेवलं माहितीये? शब्दाला आहे खास अर्थ

कोंबिंग आॅपरेशनमध्ये तलवार जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 23:03 IST

एडीएसच्या पथकाने शहरातील गुरू गोविंदसिंग नगर भागात गुरूवारी मध्यरात्री कोंबिंग आॅपरेशन राबवून एका घरातून धारदार तलवार जप्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : एडीएसच्या पथकाने शहरातील गुरू गोविंदसिंग नगर भागात गुरूवारी मध्यरात्री कोंबिंग आॅपरेशन राबवून एका घरातून धारदार तलवार जप्त केली. यावेळी विविध गुन्ह्यात असलेल्या सराईत गुन्हेगारासही ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरूध्द सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एडीएसचे प्रमुख पोनि यशवंत जाधव व त्यांची टीम रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरूध्द कोंबिंग आॅपरेशन राबवित आहे. याच धर्तीवर गुरूवारी मध्यरात्री जालना शहरातील गुरू गोविंदसिंग नगर भागात राहणारा विविध गुन्ह्यातील आरोपी किसनसिंग रामसिंग टाक याच्या घरी कारवाई केली. यावेळी त्याच्या घरातून तीन हजार रूपये किंमतीची तलवार जप्त करण्यात आली. या प्रकरणी टाक विरूध्द सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टाक विरूध्द शहरातील विविध पोलीस ठाण्यात चोरी, घरफोड्यांचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एडीएसचे प्रमुख पोनि यशवंत जाधव, सपोउपनि एम. बी. स्कॉट, पोना सुभाष पवार, नंदकिशोर कामे, पोकॉ संदीप चिंचोले, श्रीकुमार आडपे आदींच्या पथकाने केली.अटकेतील आरोपीला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोहेकॉ गिरी या करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalna Policeजालना पोलीस