शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

‘लायन्स’चा शपथविधी सोहळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 01:25 IST

लायन्स क्लब व लिओ क्लब आॅफ जालना अंतर्गत डायमंड, प्रेसिडेंट व महाराजा क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा शनिवारी मधुर बँक्वेट हॉल स्थित इंद्रप्रस्थ नगरीत उत्साहात पार पडला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लायन्स क्लब व लिओ क्लब आॅफ जालना अंतर्गत डायमंड, प्रेसिडेंट व महाराजा क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा शनिवारी मधुर बँक्वेट हॉल स्थित इंद्रप्रस्थ नगरीत उत्साहात पार पडला.यावेळी लायन्सचे विभागीय अध्यक्ष एम. जे. एफ. ला. मनोहर खालापुरे, सुदेश करवा, क्लबचे संस्थापक सुभाष देवीदान, ललित बिजावत, विजय बगडिया, सौरभ पंच, सुनील बियाणी, रमेश अग्रवाल, रूपेश बगडिया, डायमंडचे अध्यक्ष मोहन इंगळे, प्रेसिडेंटचे अध्यक्ष राजेंद्र बजाज, महाराजाचे अध्यक्ष मधुकर पवार, लिओ डायमंडचे अध्यक्ष दिनेश सिनगारे, प्रेसिडेंटचे अध्यक्ष नीलेश अचलिया, महाराजाचे अध्यक्ष सूरज पंच यांची प्रमुख उपस्थिती होती.लायन्स क्लबचे डिस्ट. पी. डी. जी. एम. जे. एफ. ला. राजेश सुखदेवराव राऊत यांच्यासह सुभाष देविदान, मोहन इंगळे, विजय बगडिया, सुदेश करवा, ललित बिजावत, ब्रिजमोहन देवीदान, मधुकर पवार, सौरभ पंच, अ‍ॅड. सतीश तवरावाला यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांना शपथ देण्यात आली. सूत्रसंचालन दीपा मुंदडा यांनी केले. तर कुशल शर्मा यांनी आभार मानले. कार्यक्रमास मोहन गुप्ता, संतोष दुधानी, विनोद रत्नपारखे, रूपाली देवीदान, जितेंद्र लखोटिया, गोवर्धन अग्रवाल, मुकेश गुप्ता, मनीष तवरावाला, बाबूराव सतकर यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.

टॅग्स :SocialसामाजिकJalanaजालना