शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

सुतार समाज पुनर्विवाह मंचास निळू फुले पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 00:39 IST

जालना येथील सुतार समाज पुनर्विवाह मंचास विश्वकर्मा प्रतिष्ठान (पुणे)च्या वतीने दिला जाणारा निळू फुले परिवर्तन विचारधारा पुरस्कार २०१९ नुकताच पुणे येथे झालेल्या एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना येथील सुतार समाज पुनर्विवाह मंचास विश्वकर्मा प्रतिष्ठान (पुणे)च्या वतीने दिला जाणारा निळू फुले परिवर्तन विचारधारा पुरस्कार २०१९ नुकताच पुणे येथे झालेल्या एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.बॅरिस्टर नाथ पै सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर या होत्या. तर सिने अभिनेते प्रवीण तरडे, त्र्यंबक मोकाशी, रमेश कोंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.निळू फुले यांचे बंधू अशोक फुले यांच्या हस्ते हा पुरस्कार मंचाचे संस्थापक अध्यक्ष राजेश भालेकर यांनी स्वीकारला. याप्रसंगी अशोक फुले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.यावेळी सुनीता भालेकर, रवींद्र बोरशे, अनिल सोमवंशी, नागोजी पांचाळ, गणेश राऊत, विष्णू गरुड, गजानन जवरकर आदी समाजबांधव उपस्थित होते.३९ पुनर्विवाहसुतार समाजातील विधवा, विधूर आणि घटस्फोटितांच्या पुनर्विवाहाचा गंभीर प्रश्न सगळ्यांनाच भेडसावतो. मात्र त्यांच्या विवाहासाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत.त्यांची व्यथा जाणून राजेश भालेकर यांनी जालना येथे १ जानेवारी २०१६ रोजी सुतार समाज पुनर्विवाह मंचाची स्थापना केली. यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवर ग्रुप आणि फेसबुकच्या माध्यमातून विवाह इच्छुक वधू- वरांचा बायोडाटा व फोटोंची माहिती राज्यभर पोहोचवली जाते.सध्या या कार्यात राज्यभरातून सुमारे ९० जण सहभागी झाले असून, ते कुठलाही मोबदला न घेता कार्य करतात. आजवर या मंचाने ३९ पुनर्विवाह यशस्वीपणे पार पाडले आहेत.

टॅग्स :SocialसामाजिकcommunityसमाजNilu Phuleनिळू फुले