शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

दुधनेच्या पात्रातून वाळू उपसा थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:49 IST

दुधना नदीकडे जाणारा रोड रात्रभर वाळू उपसा करणाऱ्या वाहनांमुळे धडधडतोय. अवैध वाळू वाहतूकीमुळे या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

परतूर : दुधना नदीकडे जाणारा रोड रात्रभर वाळू उपसा करणाऱ्या वाहनांमुळे धडधडतोय. अवैध वाळू वाहतूकीमुळे या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.दुधना नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वडगाव पात्रासह इतर वाळू घाटातून रात्रभर अवैध वाळू उपसा होत आहे. सांयकाळचे सात वाजले की, या रोडवर वाळू उपसा करणारी वाहने वेगाने धावतात. या उपशामुळे या रोडची दुरुवस्था झाली आहे. खडी उखडली आहे. शेतकऱ्यांना बैल गाड्यानेनेही अवघड होत आहे.या रोडवर धुळीचे लोट व उखडलेली खडी यामुळे या परिसरातील शेतकरी व पादचारी त्रस्त झाले आहेत. तसेच काही शेतकºयांच्या शेतातून दमदाटी करून ही वाळूचे वाहने नेले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या उपशाकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे. तालुक्यात सद्या एकाही वाळू घाटाचा लिलाव झाला नाही.दुधना नदी पात्राची चाळणी होण्याबरोबरच शासनाचा महसूलही मोठ्या प्रमाणात बुडत आहे. तरी हा वाळू उपसा तात्काळ कारवाई करून थांबवावा, अशी मागणी होत आहे.अवैध रित्या उपसलेली वाळू उघडपणे मेघा इंजिनीयरींगच्या प्लॅटवर होत असल्याचे सांगितल्या जात आहे. या प्लॅटवरून इतरत्र ही वाळू पुरवल्या जाते. या प्लॅटवर जाण्यासाठी शेतकºयांच्या शेतातून रस्ताही करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. दरम्यान, याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :JalanaजालनाsandवाळूRevenue Departmentमहसूल विभाग