शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

राजूर-फुलंब्री रोडवर रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 00:27 IST

जनशक्ती संघनेच्या वतीने शनिवारी राजूर ते फुलब्री मार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

दाभाडी : बदनापुर तालुक्यातील हिवरा (दाभाडी) येथील मागील वीस वषार्पासुन पळसखेडा प्रकल्पांअतर्गत पूर्नवसनाचा प्रश्न प्रलंबीत आहे. याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने त्या निषधार्थ जनशक्ती संघनेच्या वतीने शनिवारी राजूर ते फुलब्री मार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.पळसखेडा येथील प्रकल्पाचे मागील वीस वषार्पासुन काम सुरु आहे.या प्रकल्पात परिसरातील अनेक शेतकरी, ग्रामस्थांची शेती, तसेच राहती जागा गेल्याचे शेतकरी सांगत आहे. गावाचे पुर्नवसन करण्याची मागणी करुनही याकडे शासनाचे दुर्लक्ष करण्यात येत आहे. दाभाडी ते फुलंबी रस्त्यावर घरे बांधण्यासाठी शासनाच्या वतीने जागा उपलब्ध करण्यात आली.मात्र धरणग्रस्तांना हक्काची जागा अद्यापही देण्यात आलेली नाही. यामुळे नागरिकांना मिळेल तेथे राहावे लागत आहे. यामुळे संघनेच्या वतीने शनिवारी राजूर मार्गावर तीस तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आपल्या मागणीचे निवेदन तहसीलदार वर्षा पवार यांना दिले. यावेळी यावर गांभिर्याने विचार करण्याची मागणी आंदोलन कर्त्यानी यावेळी केली. लेखी आशवासन आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी सुधाकर शिंदे ,भुसारे , नारायण गजर , सावळहारी शिंदे , कल्याण गोरे , नारायण मिसाळ , माऊली टेकाळे , ज्ञानेश्ववर बकाल , शिवाजी बकाल, भगवान टेकाळे , गोरख म्हसलेकर , कूषणा बकाल आदी उपस्थित होते.

टॅग्स :Jalanaजालनाagitationआंदोलन