शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
2
वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
4
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
5
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
6
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
7
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
8
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
9
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
10
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
11
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार
12
भारतावर कुरघोडी करणाऱ्या चीनची लागली 'लंका'! 'या' क्षेत्रात मोठी मंदी, खरेदी करायलाच कोणी नाही
13
Iran Israel War : इस्त्रायलच्या हल्ल्याला घाबरुन लोकांनी तेहरान सोडलं; इराण सरकारनं भूमिगत मेट्रो स्टेशन उघडलं
14
कोरोनाचा कहर, बाळाला जन्म दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिलेचा मृत्यू; डॉक्टर म्हणाले... 
15
Cyprus Highest Civilian Award : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले- 'हा १४० कोटी भारतीयांचा पुरस्कार...'
16
जळगाव: झाडाखाली आश्रय घेताच काळाने डाव साधला, ९ वर्षाच्या मुलासह एकाच कुटुंबातील तिघे ठार
17
व्होडाफोन-आयडिया खरोखरच बंद होईल का? सरकारचे पॅकेजही निष्फळ? तुमच्या सिमकार्डचं काय होणार?
18
सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले
19
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअरनं पाडला पैशांचा पाऊस; महिन्याभरात दुपटीपेक्षा अधिक रिटर्न, किंमत किती?
20
Video: गाडी हळू चालवा...; इंग्रजीत बोलणाऱ्या महिलेला कन्नड भाषिक रॅपिडो चालकाची मारहाण

महिलेची पर्स चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 00:49 IST

गुरु गणेश भवन येथे जप करत असताना बैंगलोर येथील एका महिलेचे पर्स कोणीही तरी चोरुन नेल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील गुरु गणेश भवन येथे जप करत असताना बैंगलोर येथील एका महिलेचे पर्स कोणीही तरी चोरुन नेल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सात वाजता घडली. या पर्समध्ये असलेली रोख रक्कम व सोन्या- चांदीचे दागिने असा २ लाख ११ हजार रुपये लंपास केले.याप्रकरणी फिर्यादी मंसूदेवी सुरेश शिंगवी (रा. बैंगलोर) यांच्या फिर्यादीवरुन शनिवारी रात्री उशीरा सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मंसूदेवी या येथील गुरु गणेश भवन येथे शुक्रवारी सायंकाळी जप करीत होत्या. त्या जप करत असताना कोणीही तरी अज्ञात महिलेने त्यांच्या जवळील पर्स उचलून नेले. दरम्यान, पुढील तपास मेथले हे करीत आहेत.युवकाची आत्महत्याभोकरदन : शहरातील उस्मानपेठ येथील एका युवकाने शुक्रवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. मांगीलाल बाबूलाल आकसे (३५) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या प्रकरणाचा तपास जमादार डीजे शिंदे हे करीत आहेत.•आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBengaluruबेंगळूर