शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

चोरीच्या वाहनांचे लाखो रुपयांचे सुटे भाग जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 00:56 IST

जुना मोंढ्यातील एका गॅरेजमधून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २० चारचाकी वाहनांचे चोरी झालेले इंजिन व खुल्या पार्ट्सचा साठा जप्त केला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील जुना मोंढ्यातील एका गॅरेजमधून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २० चारचाकी वाहनांचे चोरी झालेले इंजिन व खुल्या पार्ट्सचा साठा जप्त केला आहे. गोडाऊनचा मालक संशयित मजहर नजीर खान (४०, रा. कालीकुर्ती) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ९ लाख ४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.राऊतनगर येथील एका गॅरेजवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी छापा टाकला. या गॅरेजमध्ये विविध कंपन्याच्या चारचाकी वाहनांचे े१५ पंधरा इंजिन तसेच चारचाकी वाहने खोलून वाहनांचे खुले भाग आढळून आले. त्यानंतर मजहर नजीर खान याला आरटीओ परवानगी बाबत विचारणा केली असता, त्यांने परवानगी घेतली नसल्याचे सांगितले. दरम्यान, शनिवारी या घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. या गॅरेजमध्ये १५ विविध कंपनीच्या चारचाकी वाहनाचे इंजिन, गेअर बॉक्स, इंजिन हेड, सेल्फ स्टार्टर, कंन्डेसर यासह इतर विविध सुट्टे भाग असा एकूण ९ लाख ४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोनि. राजेंद्रसिंह गौर, पोउपनि. जयसिंग परदेशी यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalna Policeजालना पोलीस