शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
3
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
4
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
5
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
6
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
7
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
8
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
9
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
10
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
11
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
12
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
13
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
14
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
15
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
16
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
17
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
18
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
19
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
20
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा

साहेब शेतकऱ्यांसाठी काही तरी करा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:51 IST

कुटुंबातील कर्ता पुरुष तर गेला. साहेब आता तरी शासनाने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांसाठी काहीतरी करावे, अशा भावना या कुटुंबियांनी प्रशासनातील अधिका-यांसमोर मांडल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कघनसावंगी : कुटुंबातील कर्ता पुरुष तर गेला. साहेब आता तरी शासनाने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांसाठी काहीतरी करावे, अशा भावना या कुटुंबियांनी प्रशासनातील अधिका-यांसमोर मांडल्या.घनसावंगी तालुक्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबियांशी बुधवारी तहसीलदार आश्विनी डमे यांच्यासह महसूलच्या सात पथकांनी उभारी कार्यक्रमाअंतर्गत प्र्रत्यक्ष संवाद साधला. तालुक्यातील २०१२ पासून आत्महत्या केलेल्या २४ शेतक-यांच्या कुटुंबियांना शासनाच्या विविध योजना मिळाव्यात, त्यांचे आर्थिक मागासलेपण जाउन आर्थिक स्थैर्य कशा प्रकारे देता येईल या उद्देशाने उभारी कार्यक्रम राबविण्यात येत आहे.बुधवारी चिंचोली, राजेगाव, जोगलादेवी, कंडारीपरतूर, भेंडला, हातडी, वडीरामसगाव, रांजणवाडी, देवीदाहेगाव, सिंदखेड, अंतरवलीराठी, चित्रवडगाव, बोररांजणी, देवहिवरा, अंतरवली टेभी, मूर्ती राजाटाकळी, तीर्थपुरी, या गावातील जावून तहसीलदार अश्विनी डमरे, मंडळाधिकारीघनवट तलाठी यांच्यासह महसूलच्या अधिका-यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या मागण्या शासनाबरोबर सेवाभावी संस्थांकडून कशा पूर्ण करून घेता येईल याचा आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे तहसीलदार डमरे यांनी सांगितले.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याGovernmentसरकार