शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'साहेब,आरक्षण द्या, माझ्या बाळाला अन्नपाणी नाही'; उपोषणस्थळी जरांगेंच्या आईंना अश्रू अनावर

By विजय मुंडे  | Updated: September 8, 2023 14:44 IST

आईने घातलेली आर्तसाद आणि दोघांच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू उपस्थितांचे मन हेलावून टाकत होते.

जालना: साहेब, आरक्षण द्या; दहा दिवस झाले माझ्या बाळाला अन्न नाही, पाणी नाही. सरकारने माझ्या बाळाला न्याय द्यावा, अशी आर्त साद उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या आईने घातली.

मराठा आरक्षणासाठी मागील अकरा दिवसांपासून मनोज जरांगे हे अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करत आहेत. आज मातोरी (ता. गेवराई) गावातील सर्व जाती-धर्माच्या महिला, पुरुषांनी अंतरवाली सराटी येथील उपोषण स्थळी धाव घेतली. त्यावेळी जरांगे यांची आई ही उपस्थित होती. जरांगे यांच्या हाताला लावलेले सलाईन पाहून त्यांच्या आईला गहिवरून आले होते. साहेब, आरक्षण द्या; दहा दिवस झालं माझ्या बाळाला अन्न नाही, पाणी नाही. साहेब माझ्या बाळाला न्याय द्या, अशी आर्त साद आईने घातली. आईने घातलेली आर्तसाद आणि दोघांच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू उपस्थितांचे मन हेलावून टाकत होते. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनीही मनोज जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा दिला.

माझे आई-बाप महाराष्ट्रआपापसातील मतभेद विसरा. महाराष्ट्रातील पाच कोटी मराठ्यांचं भलं करायचा असेल तर वैयक्तिक वाद दूर ठेवा, शांततेत आंदोलन करा. माझ्या गावातील सर्व जाती-धर्माचे लोक इथे आले आहेत. माझी आई ही आली आहे. अनेक जण माझ्या कानात सांगतात आईचा उल्लेख करा. पण आई माझा महाराष्ट्र बाप माझा महाराष्ट्र. मी आज समाजाचा आहे. घरी गेल्यानंतर मी तुमचा आहे, असे मनोज जरांगे म्हणताच उपस्थितांनी एक मराठा लाख मराठा च्या घोषणा दिल्या.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना