शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

श्याम तोरी बन्सी की धून सुनी रे मैं, हो गई बावरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 00:18 IST

श्याम तोरी बन्सी की धून, यासह अन्य शास्त्रीय गीतांनी पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सवाचा शनिवारी श्रीगणेशा झाला.

जाकेर शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : श्याम तोरी बन्सी की धून, यासह अन्य शास्त्रीय गीतांनी पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सवाचा शनिवारी श्रीगणेशा झाला. यावेळी डॉ. प्रभू यांच्या सतार वादनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात संस्कृती मंच आणि कलाश्रीसंगीत मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भीमसेन जोशी संगीत महोत्सवाचे उद्घाटन विनयकुमार देशपांडे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश मगरे, पालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन नार्वेकर, सुधाकर जाधव, अ‍ॅड. सुनील किनगावकर, साहित्यिका रेखा बैजल यांच्या उपस्थितीत करण्यात आले.प्रास्ताविक शरद दाभाडकर यांनी केले. विनयकुमार देशपांडे यांनी संगीताचे जीवनातील स्थान व महत्त्व विशद केले. तर साहित्यिका रेखा बैजल यांनी इतर प्राणीमात्रापेक्षा मानव हा कला आणि साहित्यामुळे वेगळा ठरतो, असे सांगितले. मान्यवरांचे रोप देऊन स्वागत केले.या महोत्सवाची सुरूवात जालन्यातील ख्यातनाम हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जयश्री प्रभू यांच्या सतार वादनाने झाली. त्यांनी आपल्या सतार वादनात राग बिहाग सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या सतार वादनाला संकेत शार्दूल यांनी तबल्याची साथ केली. त्यानंतर पंडित पन्नालाल घोष पुरस्कार प्राप्त बासरीवादक दीपक भानुसे यांनी आपल्या बासरीवादनात राग यमन सादर केला. त्यांना तबल्यावर नीलेश रणदिवे यांनी साथ दिली. रविवारी संगीत महोत्सवात झी सारेगामा कार्यक्रमात अंतिम दहामध्ये धडक मारणारी जालन्याची गायिका भक्ती पवार, सुधीर दाभाडकर व प्रख्यात सतार वादक पंडित रईसखांब यांचे कार्यक्रम सादर होणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर देशपांडे यांनी केले. शनिवारच्या मैफिलीची सांगता संत मीराबाई यांच्या भजनाने झाली.पं.चव्हाण यांनी सादर केला गोरख कल्याण रागपहिल्या दिवसाच्या महोत्सवाचे आकर्षण मूळ जालना येथील रहिवासी रूख्मिणी पुरस्कार, भोर पुणे येथील जीवन गौरव पुरस्कारप्राप्त आपल्या कार्यक्रमाचे सिंगापूर, अमेरिकेत गायनाचे कार्यक्रम सादर करणारे ख्यातकीर्त गायक पंडित सुधाकर चव्हाण यांनी गोरख कल्याण राग सादर केला. त्यांना संदीप गुरव, सचिन बागवे, गंगाधर शिंदे, शाश्वती चव्हाण यांनी साथ दिली.

टॅग्स :musicसंगीतartकलाcultureसांस्कृतिक