शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शॉर्टसर्किटमुळे बचत गटाचे दुकान जळाले; एक लाखाचे साहित्य खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 00:43 IST

किराणा आणि जनरल स्टोअर्स दुकानाला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत दुकानातील साहित्य जळून १ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना रविवारी रात्री घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव सपकाळ : भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील रेणुका माता महिला बचत गटा अंतर्गत लावलेल्या किराणा आणि जनरल स्टोअर्स दुकानाला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत दुकानातील साहित्य जळून १ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना रविवारी रात्री घडली.बचत गटातील शीतल अनिल आखाडे यांनी किराणा व जनरल स्टोअर्स दुकान टाकले यासाठी रेणुका महिला बचत गटामार्फत त्यांनी किराणा आणि जनरल स्टोअर्सचे दुकान थाटले होते. यासाठी ग्राम संघ बचतगट व ग्रामसंघ जळगाव सपकाळ येथील गटाने १ लाख रुपयांचे आर्थिक सहकार्य केले होते. तसेच ग्रामसंघाकडून निधी मंजूर करण्यात आला परंतु काल रविवारी रात्री अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागून दुकानातील कलटरी आणि किराणा साहित्य जळाल्याने मोठे नुकसान झाले. आपत्ती व्यवस्थापन निधीतून नुकसान भरपाई देण्याची मागणी बचत गटाच्या महिलांनी केली. आगीच्या घटनेची माहिती मिळताच जि.प. सदस्या सुनीता शिवाजी सपकाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तलाठ्याला घटनेचा पंचनामा करण्याच्या सूचना केल्या.

टॅग्स :fireआगWomenमहिला