शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

विविध उपक्रमांनी शिवाजी महाराजांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 00:20 IST

जालना शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मोटारसायकल रॅली, ढोलपथक, लेझीमच्या निनादात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली होती.महाराष्ट्र हायस्कूलजालना : येथील महाराष्ट्र हायस्कूलमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक व्ही.बी. धावडे तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक एस.डी. राठोड यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास सह शिक्षक आर.एस. खरात, ए.आर. धांडे, एस.बी. पडोळ, एम.जी. क्षीरसागर, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.ज्ञानज्योत विद्यालयजालना : ज्ञानज्योती प्राथमिक व माध्यमिक विद्यालय योगेशनगर व जेमस्टोन वर्ल्ड स्कूल जालना येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष बाबासिंग बायस हे होते. यावेळी प्रा. भराटे, मुख्याध्यापक संजय सरकटे, एन.आर. हिवाळे, आर.बी. मालुसरे, व्ही.व्ही. गाटोळे यांच्यासह एन.आर. हिवाळे, एस.व्ही. उगले, डी.पी. डिघोळे आदींची उपस्थिती होती.जिजाऊ ब्रिगेडची रॅलीजालना : जिजाऊ ब्रिगेड जालनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी रॅलीत अध्यक्षा विभावरी ताकट, प्रमुख मार्गदर्शक संतोष गाजरे, संभाजी ब्रिगेडचे कोषाध्यक्ष, विजय वाडेकर, सचिव राजू मोरे, जिजाऊ ब्रिगेडच्या शीतलताई तनपुरे, सचिव पूजा लोंढे, शहराध्यक्षा सीमा गंगाधरे, शिवाजी तनपुरे, काकासाहेब खरात, अमोल चव्हाण, सायली गाजरे, शारदा ताकट आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :ShivjayantiशिवजयंतीSocialसामाजिक