शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मारहाणीत गंभीर जखमी व्यक्तीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 23:54 IST

मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. या प्रकरणी पाच जणांविरूध्द सदर बाजार पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी शहरातील खांडसरी भागात घडली होती.मयताचा भाऊ सय्यद अतिक सय्यद इसाक यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. सय्यद शफीक सय्यद इसाक (३५) यांनी शिवीगाळ केल्याच्या कारणावरुन आरोपी श्रावण उर्फ पिंट्या सीताराम काळे, बबन काळे, संदीप शंकर जाधव यांनी सोमवारी साथीदार जमवून सय्यद शफिक सय्यद इसाक यास लोखंडी गजाने मारहाण केली. जखमीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.तीन आरोपी अटकेतयाप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. यात आरोपी श्रावण काळे यास जालना रेल्वेस्थानक येथून पकडले. दुसरा आरोपी संदीप जाधव यास कोडी (कारला) रेल्वेस्टेशन येथून ताब्यात घेतले. तसेच तिसरा आरोपी बबन काळे यास रेल्वेपुलाजवळ पकडले.ही कारवाई एडीएसचे पोनि. यशवंत जाधव, पो.नि. संजय देशमुख, पोउपनि. विजय जाधव, निशा बनसोड, कर्मचारी कैलास खार्डे, मनोज काळे, वसंत धस, किरण चेके, फुलचंद गव्हाणे, मनोहर भुतेकर यांनी केली.

टॅग्स :MurderखूनArrestअटकCrime Newsगुन्हेगारी