शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

चोरटी दारूविक्री; ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:34 IST

विदेशी मद्याच्या १८ बाटल्या तर देशी दारूच्या १६२ बाटल्या आढळून आल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकसभा निवडणुकीनिमित्त आचारसंहिता लागू झाली आहे. या काळात अवैध मार्गाने दारूची वाहतूक करणे अथवा साठा करण्यावर बंधने घालण्यात आली आहे.असे असताना गुरुवारी दुपारी औद्योगिक वसाहत भागातील गेडोर टी पॉर्इंटवर एका दुचाकीच्या डिकीतून अवैध दारू वाहून नेत असल्याची गुप्त माहिती चंदनझिरा पोलिसांना मिळाली. यावरून कृष्णा भडांगे यांनी ही माहिती लगेचच पोलीस निरीक्षक कोठाळे यांना दिली. त्यांच्या सूचनेनुसार सापळा लावण्यात आला. एका स्कूटीमधून (एम.एच.२१ एएन १४९१) देशी व विदेशी दारूच्या बाटल्यांची वाहतूक केली जात होती. दुचाकीस्वाराची झाडाझडती घेतली असता त्याचे नाव गणेश दामोदर पिसाळ असे सांगितले. तो जुना जालना भागातील भवानीनगर येथील रहिवासी आहे. विदेशी मद्याच्या १८ बाटल्या तर देशी दारूच्या १६२ बाटल्या आढळून आल्या.या प्रकरणी पिसाळ यास चंदनझिरा पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून कसून चौकशी केली जात आहे.या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला असल्याची माहिती कृष्णा भडांगे यांनी दिली. याचा अधिक तपास चंदनझिरा पोलिस ठाण्यातील जमादार शिंदे हे करीत असल्याचे सांगण्यात आले. अशा अवैध वाहतूक करणाऱ्यांवर बारकाईने नजर राहणार आहे.

टॅग्स :Jalna Policeजालना पोलीसCrime Newsगुन्हेगारी