शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दरेगाव येथील ड्रायपोर्ट कामाची आज संजय सेठी करणार पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 01:10 IST

दरेगाव परिसरातील ४०० एकरावर २०१५ पासून ड्रायपोटची उभारणी केली जात आहे या कामाची जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी हे बुधवारी पाहणी करणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : तालुक्यातील दरेगाव परिसरातील ४०० एकरावर २०१५ पासून ड्रायपोटची उभारणी केली जात आहे. या ड्रायपोर्टमुळे संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भातील उद्योगांना लाभ होणार आहे. या कामाची जेएनपीटीचे (जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट) अध्यक्ष संजय सेठी हे बुधवारी पाहणी करणार आहेत.मराठवाड्यातील वेगवेगळी उत्पादने यापूर्वी थेट निर्यात करण्यासाठी मुंबई येथील जेएनपीटी बंदरामध्ये न्यावी लागत होती. तेथे माल गेल्यानंतर वेगवेगळ्या तपासण्या, कस्टम क्लिअरन्ससाठी वेळ जात होता. हा वेळ वाचिवण्यासाठी जालना तालुक्यातील दरेगाव येथे ड्रायपोर्टची उभारणी करण्याची घोषणा करण्यात आली होती. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, तत्कालीन भूपृष्ठ विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून या प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती. यासाठी ५०० एकर जागा संपादित करण्यात आली आहे. दरेगाव येथून जवळच असलेल्या दिनेगाव रेल्वे स्टेशनसाठी नवीन रेल्वे रूळ टाकून हे स्टेशन ड्रायपोर्टला जोडण्यात येणार आहे. जेणेकरून येथून माल मुंबईपर्यंत रेल्वेने नेण्यास मदत होणार आहे. तसेच नांदेड, हैदराबाद येथून परदेशात निर्यात केला जाणारा माल येथे आणता येणार आहे. जेएनपीटीचे संचालक विवेक देशपांडे हे या कामावर लक्ष ठेवून आहेत. आजवर ५०० एकर जमिनीला कम्पाऊंड वॉल करण्यात आली आहे. या कामाला गती यावी, कोणत्या अडचणी आहेत व त्या सोडविण्यासाठी कोणत्या उपायोजना कराव्या लागणार, याची ही पाहणी करण्याबाबत केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पाहणी करण्यासाठी जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी हे बुधवारी येणार आहेत.

टॅग्स :railwayरेल्वेMIDCएमआयडीसी