शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वाळू तस्करी; चार वाहने ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 00:27 IST

अंबड तालुक्यातील कुरण, गोंदी शिवारातून अवैधरीत्या वाळूची तस्करी करणाऱ्या चार वाहनांवर महसूलच्या पथकाने कारवाई केली.

लोकमत न्यूज नेटवर्कशहागड : अंबड तालुक्यातील कुरण, गोंदी शिवारातून अवैधरीत्या वाळूचीतस्करी करणाऱ्या चार वाहनांवर महसूलच्या पथकाने कारवाई केली. ही कारवाई गुरूवारी दुपारी करण्यात आली असून, यावेळी तब्बल एक कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.कुरण, गोंदी येथून अवैध वाळू उत्खनन करून वाहतूक सुरू असल्याची उपविभागीय अधिकारी शशिकांत हातगल यांना मिळाली होती. या माहितीवरून हातगल यांच्या मार्गदर्शनाखाली एस. के. पालवे, पी. एच. सुलाने, पी. एन. गजरे, डी. जी. कुरेवाड, एस. बी. नरुटे, शेख राजू युसूफ, एन. व्ही. काचेवाड, एम. डी. गौषिक, एस. आर. सोरमारे, व्ही. एन. उफाड, डी. जी. लव्हाळे, पी. बी. शिनगारे या तलाठ्यांचे पथक स्थापन करून अंबड हद्दीतून जाणाºया वाहनांच्या मागावर होते. पथकाने डोणगाव फाट्यावर एक, अंकुशनगर येथे एक तर कुरण फाट्यावर दोन वाहने ताब्यात घेण्यात आली. वाहने शहागड पोलीस चौकीत लावण्यात आली आहेत. चालक रामप्रसाद सूर्यवंशी, समशेर पठाण, शेख नासेर शेख यासीन, शेख फिरोज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.पाचोड येथून शहागडच्या दिशेने केला पाठलागअंबड हद्दीतून संबंधित वाहनांचा माग काढत पथक पाचोड (जि. औरंगाबाद) कडून शहागडच्या दिशेने येत होते. त्यावेळी अवैध वाळू वाहतूक करणारी १२ वाहने भरधाव पास झाली. तर डोणगाव ते कुरण फाटा दरम्यान चार वाहने पकडण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी शशिकांत हातगल यांनी लोकमत'शी बोलताना सांगितले.

टॅग्स :sandवाळूSmugglingतस्करीRevenue Departmentमहसूल विभाग